rapper dharmesh parmar  dainik gomantak
मनोरंजन

Ranveer Singh चा ‘गली बॉय’ रॅपर धर्मेश परमारचं निधन

रणवीर सिंहचा ‘गली बॉय’ गेला

दैनिक गोमन्तक

मुंबई : मुंबईच्या बीडीडी चाळीत राहणाऱ्या लोकांचं जगणं लाईव्ह करून त्यावर रॅप करणारा धर्मेश परमार याचं वयाच्या 24 व्या वर्षी निधन झाल आहे. तर त्याचे निधन हे कार अपघातात झाल्याची माहिती मिळत असून त्याच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तसेच अनेकांनी त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला असून रणवीर सिंहचा ‘गली बॉय’ गेला असं बोललं जात आहे. (rapper dharmesh parmar passed away)

रॅपर धर्मेश परमार (Rapper Dharmesh Parmar) याचं वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी निधन झाले. धर्मेश हा मूळचा मुंबईचा होता. तर तो येथील स्ट्रीट रॅपर्स ग्रुपचा सदस्य होता. धर्मेश एमसी तोडफोड (MC TodFod) या नावानेही ओळखला जात होता. तर त्याने इतक्या कमी वयात रणवीर सिंहच्या (Ranveer Singh) गली बॉय या चित्रपटाचा (Cinema) साउंडट्रॅक दिला होता. तसेच तो स्वदेशी नावाच्या सिंगिंग बँडचाही सदस्य होता. याच बँडने त्याच्या निधनाची बातमी दिली. तर एका कार्यक्रमात ‘स्वदेशी बॅन्डने त्याच्या परफॉर्मन्सचा एक व्हिडीओ शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fire Incident: गोव्यात सात रेस्टॉरंट आगीच्या भक्ष्यस्थानी! हरमल किनाऱ्यावर शॉर्ट सर्किट; सुमारे 15 लाखांची मालमत्ता जळून खाक

MI vs DC: षटकारांच्या दुनियेत रोहित शर्माचा एकतर्फी दरारा! विराट-धोनीच्या 'एलिट' क्लबमध्ये दणक्यात एन्ट्री; दिल्लीत रचला इतिहास

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 'चांदी'! एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार गूड न्यूज; 8व्या वेतन आयोगाबाबत आली अपडेट

Horoscope April 2026: मंगळाची कमकुवत स्थिती अन् कुंभ राशीची कसोटी; नोकरीत वाढणार कामाचा ताण, व्यवसायातही सावधगिरीचा इशारा

Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

SCROLL FOR NEXT