ranveer singh dance on lungi dance song on set of the big picture show, watcha video  Dainik Gomantak
मनोरंजन

Video: 'लुंगी डान्स' या गाण्यावर थिरकला रणवीर सिंग, पहा व्हिडिओ

रणवीर सिंगने दीपिका पदुकोणच्या 'लुंगी डान्स' या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंगने (Ranveer Singh) 'द बिग पिक्चर' या रिअॅलिटी शोमध्ये 'चेन्नई एक्सप्रेस' (Chennai Express) चित्रपटातील 'लुंगी डान्स या गाण्यावर (Song) जबरदस्त डान्स (Dance) केला आहे. बिग पिक्चर या शोमध्ये रणवीर सिंग सतत फूल टू ड्रामा आणि मनोरंजन करत असतो. रणवीर सिंगही स्पर्धकांसोबत खूप मस्ती करतो. बिग पिक्चरचा एक नवीन प्रोमो व्हायरल (Viral) होत आहे. ज्यामध्ये रणवीर सिंग लुंगी डान्स गाण्यावर डान्स करतांना दिसत आहे.

द बिग पिक्चरच्या स्पर्धकाने प्रभावित होऊन रणवीर सिंगने त्याची पत्नी दीपिका पदुकोणच्या गाण्यावर नाचू लागला. दीपिकाच्या गाण्यावर डान्स करून टो शोच्या सेटवर चांगलीच रंगत निर्माण केली होती. 'लुंगी डान्स' हे गाण चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटमद्धील असून हे गाण देशभरात लोकप्रिय झाले होते. हे गाण थलैवा म्हणजेच रजनीकांत यांना समर्पित होते.

द बिग पिक्चर सेटवरही असेच वातावरण पाहायला मिळाले. अभिनेता रणवीर सिंग शोमध्ये स्पर्धकांमध्ये पांढरी लुंगी घालून पूर्ण जोमात नाचताना दिसत आहे. बिग बिग पिक्चरच्या या प्रोमोला सोशल मिडियावर चांगलीच पसंती मिळत आहे. व्हिडिओच्या कॅमेंटमध्ये नेटीझन्स रणवीर सिंगचे खूप कौतुक करत आहेत. यापूर्वी बिग पिक्चरचा एक प्रोमो व्हायरल होत होता. ज्यामध्ये रणवीर सिंग राणी मुखर्जीला प्रपोज करतांना दिसला होता. राणी मुखर्जी आणि सैफ अली खान बंटी और बबली 2 च्या प्रमोशनसाठी बिग पिक्चर शोमध्ये आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

Goa Water Metro Project: 'प्रकल्प नेमका कुणासाठी?' वॉटर मेट्रोच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT