Rakul Preet Singh-Jackky Bhagnani's Wedding Dainik Gomantak
मनोरंजन

Rakul-Jackky Wedding Menu: रकुल-जॅकीच्या लग्नात पाहुण्यांना 'या' पदार्थांची मेजवाणी

Rakul Preet Singh-Jackky Bhagnani's Wedding Menu: त्यामुळे त्यांच्या लग्नात कोणालाही फोटो काढता येणार नाहीत.

दैनिक गोमन्तक

Rakul-Jackky Wedding Food Menu:

चित्रपट निर्माता जॅकी भगनानी आणि बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हे जोडपं गोव्यात २१ फेब्रुवारी २०२४ ला लग्नगाठ बांधणार आहेत. आता पर्यावरणपूरक लग्न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ते खूप चर्चेत आहे. आता त्यानंतर चाहत्यांना उत्सुकता आहे की, रकुल आणि जॅकीच्या लग्नात जेवणाचा मेन्यू काय असणार आहे. चला जाणून घेऊयात या सेलेब्रिटी जोडप्याच्या लग्नात कोणता मेन्यू असणार आहे.

रकुलच्या लग्नात काय असणार मेजवाणी?

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा विचार करुन मेन्यू तयार करण्यात आला आहे. भारतीय आणि विदेशी पद्धतीचं जेवण असणार आहे. याबरोबरच, ग्लुटेन फ्री आणि शुगर फ्री जेवणाची सोय देखील या जोडप्याने केली आहे. याबरोबरच, जे फिटनेसविषयी जागरुक असतील त्यांच्यासाठी वेगळा मेन्यू असणार आहे.

रकुल आणि जॅकी भगनानी हे इको-फ्रेंडली लग्नामुळे मोठ्या चर्चेत आहेत. त्यांच्या लग्नाला बॉलीवूडचे अनेक कलाकार हजेरी लावणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या लग्नात त्यांनी नो-फोटो पॉलीसी अवलंबली आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नात कोणालाही फोटो काढता येणार नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: वाढत्या घरफोड्या! कोलवा पोलिस तपासासाठी उत्तरप्रदेशात; लवकरच संशयित जाळ्यात सापडण्याची शक्‍यता

Goa Accident: कारचे तुकडे - तुकडे झाले, डिव्हायडर फोडून टँकरची रेंट अ कारला धडक; गोव्यात दोन पर्यटकांचा मृत्यू

Bicholim Car Drowning: रिव्हर्स घेताना गोंधळ झाला, कार गेली थेट नदीत; डिचोली सारमानस धक्क्यावरील थरारक घटना Video

Tiger In Goa: गोव्यात फिरतोय भला मोठा 'पट्टेरी वाघ'? पेडणे येथे दिसल्याचा दावा; लोकांमध्‍ये भीतीचे वातावरण

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात धक्कादायक उमेदवारी

SCROLL FOR NEXT