Prabhas injured during shooting Dainik Gomantak
मनोरंजन

प्रभासला शूटिंगदरम्यान झाली दुखापत; स्पेनमध्ये करावी लागली सर्जरी

त्याचे चाहते देवाजवळ प्रार्थना करत आहेत.

दैनिक गोमन्तक

Prabhas injured during shooting : सालार चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता प्रभाससोबत एक अपघात झाला होता. यावेळी प्रभासला दुखापत झाली. डॉक्टरांनी सध्या त्याला पूर्णवेळ आराम करण्याचा सल्ला दिला आहे. अनेकदा कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे कलाकारांना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. मात्र त्याचा परिणाम त्यांना नंतर भोगावा लागतो. प्रभासच्या (Actor Prabhas) बाबतीत असेच काहीसे घडले आहे. सालार चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या दुखापतीकडे प्रभासने दुर्लक्ष केले. मात्र आता त्याच दुखापतीचा त्रास वाढल्याने प्रभासला सर्जरीसाठी स्पेनला जावे लागले. (Prabhas injured during shooting in Spain; Had to undergo surgery)

राधेश्याम हा त्याचा चित्रपट फ्लॉप ठरत असल्याने प्रभास माध्यमांपासून दूर राहण्यासाठी प्रभास स्पेनला गेला, असे अनेकजण म्हणत होते. मात्र प्रभास सर्जरीसाठी तिथे गेला असल्याचे समोर आले आहे. त्याच्या सर्जरीची माहिती मिळाल्यावर तीच्या चाहत्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. प्रभास लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी, त्याचे चाहते देवाजवळ प्रार्थना करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT