Piyush Mishra Ranbir Kapoor  Dainik Gomantak
मनोरंजन

Piyush Mishra:"रणबीर कपूरची भाषा अत्यंत घाणेरडी" पियुष मिश्रा काय म्हणाले?

पियुष मिश्रा यांनी नुकतेच अभिनेता रणबीर कपूरच्या बाबतीत एक मत व्यक्त केलं आहे.

Rahul sadolikar

पियुष मिश्रा हे नाव प्रेक्षकांना नवीन नाही. गेली 3 दशकं बॉलिवूडमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातुन आपला एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. 'एक बगल मे चांद होगा' हे गॅंग्ज ऑफ वासेपूर मधलं त्यांचं गाणं कित्येक तरुण आजही गुणगुणताना दिसतात.

पियुष मिश्रा केवळ एक अभिनेते नाहीत तर ते एक लेखक कवीही आहेत. 2015 मध्ये त्याने रणबीर कपूरसोबत इम्तियाज अलीच्या 'तमाशा' चित्रपटात काम केले होते. रॉकस्टार चित्रपटातही दोघांनी स्क्रिन शेअर केली होती. अलीकडेच त्यांनी मीडियाशी संवाद साधत रणबीर च्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

अभिनेता पियुष मिश्रा रणबीर कपूरबद्दल बोलताना म्हणाले "रणबीर कपूरसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. म्हणाले, पियुष मिश्रा म्हणाले- 'रणबीर हा असा मुलगा आहे, सर्वप्रथम तो एक उत्तम अभिनेता आहे. त्याच्याशी बोलून खूप आनंद होतो. कधी कधी तो अत्यंत घाणेरड्या गोष्टी बोलतो, त्याच्या बोलण्याचं मला खूप हसू यायचं . इम्तियाजचा जुना मित्र होता. तमाशाचे 3 दिवसांचे शूट होते जे अवघ्या 1 दिवसात पूर्ण झाले".

रणबीर कपूर एक उत्तम अभिनेता आहे. पीयूष मिश्रांनी याआधी रणबीरसोबत 'तमाशा' आणि 'रॉकस्टार' या चित्रपटात काम केले आहे. 'तमाशा'मध्ये पीयूष मिश्रांनी रणबीर कपूरला प्रेरणा देणार्‍या कथाकाराची भूमिका साकारली होती. आणि रॉकस्टारमध्ये त्याने म्युझिक कंपनीच्या मालकाची भूमिका साकारली होती.

लवकरच रणबीर त्याच्या 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर पहिल्यांदाच श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करत आहे. दोघांची जोडी खूप छान दिसतेय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Valvanti River Flood: नोव्हेंबरमध्ये आला गोव्यातील नदीला पूर; साखळीत वाळंवटी ओव्हरफूल

Goa Today's News Live: डिचोलीत बिबट्याची पुन्हा दहशत

Konkani Drama Competition: फसलेला प्रयोग, पिकिल्ली पानां तुटिल्ली मना; नाट्यसमीक्षा

Tripurari Poornima: वाळवंटीला पूर, साखळीत त्रिपुरारी पौर्णिमेची जय्यत तयारी; नौकानयन स्पर्धेला अवकाळी पावसाची भीती?

Rohan Bopanna Retirement: रोहन बोपण्णा वयाच्या 45 व्या वर्षी टेनिसमधून निवृत्त, भावनिक पोस्ट करत म्हणाला, 'निरोप, पण शेवट नाही...'

SCROLL FOR NEXT