Salman Khan And Somy Ali Dainik Gomantak
मनोरंजन

भाईजानच्या प्रेमात होती पाकिस्तानी अभिनेत्री; लूक पाहून चाहते म्हणाले, वो हैं...

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतो.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतो. याशिवाय तो त्यांच्या अफेअरमुळेही कायम चर्चेत असतो. सलमान खानवर अनेक अभिनेत्री फिदा आहेत. कुणाला सलमानची स्टाईल आवडते तर कधी त्याचे बोलणे. (Pakistani actress was madly in love with Salman Khan)

त्याचबरोबर या अभिनेत्रींच्या यादीत तिचाही समावेश झाला आहे. पाकिस्तानी अमेरिकन अभिनेत्री सोमी अली जी हां, सोमी सलमान खानवर इतकी प्रभावित झाली होती की तिला सलमानशी लग्न करायचे होते. दोघेही काही काळ रिलेशनशिपमध्ये आल्याचे समजते आहे. पण दोघांचे नाते काही अघडकीस आले नाही.

खुप वर्षांनंतर सोमी अलीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो फोटो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत, सोमीचा आत्ताचा लूक पूर्णपणे बदलला आहे. तिचा फोटो चाहत्यांनाही ओळखता येत नाहीये. नुकत्याच व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये ती जीन्स आणि जॅकेटमध्ये ट्यून करताना दिसून येत आहे. कमेंट करताना एका चाहत्याने म्हटले की, काय आहे, तुझा लूक एकदम बदलला आहे, तर दुसर्‍या यूजरने माशा अल्ला काय स्टाइल आहे, अशी कमेंट केली आहे.

सोमी अलीचे एकूण आठ चित्रपट बॉलिवूडमध्ये प्रदर्शित झाले आहेत, परंतु तिचे हे आठ चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकलेले नाहीत. सोमी 'अंत', 'कृष्ण अवतार', 'यार गद्दार', 'तीसरा कौन', 'आओ प्यार करें', 'आंदोलन' आणि 'माफिया' या चित्रपटांमध्ये दिसून आली आहे, मात्र या मोठ्या चित्रपटांनंतरही तिने आपला ठसा उमटवला आहे. तिला बॉलीवूडमध्ये खास ओळख निर्माण करता आली नाहीये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT