Alia Bhatt Instagram /@Alia Bhatt
मनोरंजन

'Gangubai Kathiawadi' पाहण्यासाठी या पाकिस्तानी अभिनेत्याने केले संपूर्ण थिएटर बुक

'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई केली.

दैनिक गोमन्तक

आलिया भट्टच्या (Alia Bhatt) नुकत्याच रिलीज झालेल्या गांगुबाई काठीयावाडीने केवळ बॉक्स ऑफिसवरच चांगली कामगिरी केली आहे. हा चित्रपट (Movie) रिलीज होऊन एक महिना होत आला आहे, मात्र याची क्रेझ अद्याप कमी झालेली नसल्याचे दिसून येत आहे. मुनीब बट्ट या पाकिस्तानी अभिनेत्याने आपल्या पत्नीसह 'गंगुबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) पाहण्यासाठी संपूर्ण थिएथर बूक केले.

सोशल मिडियावर (Social Media) एक मुनीब बट्ट या पाकिस्तानी अभिनेत्याचा विडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये (Video) मुनीब बट्ट आपल्या पत्नीसह म्हणजेच अभिनेत्री आयमान खानसह थिएथरमध्ये चित्रपटाचा आनंद घेतांना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बातम्यांनुसार, पाकिस्तानी अभिनेता मुनीबने हा चित्रपट पत्नीसोबत पाहण्यासाठी दुबईतील (Dubai) एक संपूर्ण थिएटर बुक केले.gangu

'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये आलिया भट्ट, शांतनु, अजय देवगणस विजय राज, सीमा पाहवा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट एस हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT