netflix new series  Dainik Gomantak
मनोरंजन

ऑक्टोबरच्या सुट्ट्यांचा आनंद द्विगुणित करा नेटफ्लिक्सच्या या मनोरंजनाच्या तडक्यासोबत

ऑक्टोबर महिन्यात भरपूर सुट्ट्या असताना या मोकळ्या वेळेत काय करायचं असा प्रश्न पडलाय? मग हे वाचाच.

Rahul sadolikar

Netflix Release in october 2023 : सुट्टीचा उपयोग कसा करावा हे ठरवणं बऱ्याचदा कठीण असतं. फिरायला जायचं तर कुठं? एखादी फिल्म बघायची तर कुठली असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडलेत का?

चला तर मग मनोरंजन विश्वात नेटफ्लिक्स तुमच्यासाठी घेऊन येत आहे नवा कंटेट जो तुम्हाला घरबसल्या मजेदार आणि थ्रिलींगचा अनुभव देईल.

यपट, थ्रिलर किंवा फॅमिला ड्रामा

प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार्‍या Netflix Originals वरच्या ऑक्टोबर, 2023 च्या साठी सज्ज व्हा.

तुम्‍ही भयपट, थ्रिलर किंवा फॅमिला ड्रामाच्या शोधात असाल तर नेटफ्लिक्स तुम्हाला हे पर्याय देत आहे.

नवीन क्राईम सिरीज

तुम्हाला क्राईम थ्रिलर स्टोरी पाहायला आवडत असेल, तर तुम्ही 'द डेव्हिल ऑन ट्रायल' या नवीन डॉक्युजरीज चुकवू नका.

यूएस खून खटल्याची धक्कादायक आणि वळणदार गोष्ट तुमची सुट्टी तुम्हाला खऱ्या अर्थाने एन्जॉय करायला मदत करेल.

ऑक्टोबरमध्ये या चित्रपट आण वेबसिरीजचा आनंद घ्या

अ ब्युटिफूल माईंड

अमेरिकन ब्यूटी

बॅकड्राफ्ट

कॅस्पर

कॅच मी इफ यू कॅन

सिंड्रेला मॅन

कोलंबिना

ड्रेक सीझन 1–3

ड्युन

एलिसिएम

मिशन इंपॉसीबल घोस्ट प्रोटोकॉल

मिशन इंपॉसीबल 2मिशन इंपॉसीबल 3

सेक्स अँड सिटी

द अॅडव्हेंचर ऑफ टिनटिन

द अमेजिंग स्पायडर मॅन

द अमेजिंग स्पायडर मॅन 2

द फर्म

द हाऊस बनी

द लिटल रास्कल (1994)

वॉर ऑफ द वर्ल्ड

2 ऑक्टोबर रोजी पाहा

स्ट्रॉबेरी शॉर्टकेक अँड बिस्ट ऑफ बेरी बग

3 ऑक्टोबर रोजी पाहा

बेथ सेलींग: इफ यू डिडन्ट वॉन्ट टू देन (Netflix Comedy)

तुमचा ऑक्टोबरच्या सुट्ट्यांचा आनंद या वेबसिरीजसोबत नक्की घ्या. या वेबसिरीज आणि चित्रपट तुम्हाला मनोरंजनाचा तडका देईल हे नक्की.

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: नागेशीत 'गोविंदा रे गोपाळा'च्या गजरात दही हंडी साजरी

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

बेकायदेशीर! PFI सोबत लिंक असल्याच्या संशयावरुन गोव्यातील उद्योगपतीच्या अटकेबाबत हायकोर्ट काय म्हणाले?

Cricketer Dies: क्रिडाविश्वात खळबळ, पहिला वर्ल्ड कप जिंकून देणार्‍या क्रिकेटपटूचं निधन

SCROLL FOR NEXT