नयनतारा दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे Instagram /@nayantharaaa
मनोरंजन

सध्या बॉलीवुडमध्ये डेब्यु करण्याचा विचार नाही : नयनतारा

नयनतारा ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तेलगू, तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली - दक्षिनेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनताराची एक बातमी सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत आहे. ती लवकच बॉलीवुडमध्ये डेब्यू करत असल्याची चर्चा होत आहे. बॉलीवुडच्या (Bollywood) किंगखान सोबत नयनतारा झळकणार असेही बोलले जात होते. ही नवी जोडी तामिळ दिग्दर्शक (Tamil Director) एटली यांच्या येणाऱ्या चित्रपटात काम करणार होते. याबाबत त्या दोघांशी एटली यांची चर्चा देखील सुरू आहे. परंतु अद्याप याबाबत कोणतेही घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे नयनताराच्या चाहत्यांना तीला बॉलीवूडमध्ये (Bollywood) पाहण्यासाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान , दिग्दर्शकाचे असे म्हणणे आहे की, अभिनेत्रीला बॉलीवुड चित्रपटांमध्ये प्रवेश करण्याची घाई करू नये. परंतु नयनतारा बॉलीवुड चित्रपटांमध्ये काम नक्की करेल. नयनतारा ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने तेलगू, तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

या अभिनेत्रीने 2003 मध्ये आपल्या करियरची सुरुवात 'मनसिनक्कारे' या चित्रपटापासून केली होती. अलीकडेच नयनताराने मल्याळम चित्रपट 'निझाल' मध्ये कुंचको बोबानसोबत दिसली. तसेच ही अभिनेत्री लवकरच मिलिंद राव यांच्या 'नेत्रीकन' चित्रपटात दिसणार आहे. तर शाहरुखान अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफसोबत 'झिरो' या चित्रपटात दिसला होता. त्यानंतर तो चित्रपटापासून दूर होता. परंतु तो लवकरच 'पठाण' चित्रपाटातून आपल्या भेटीला येणार आहे. सध्या पठाणचे शूटिंग सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT