Nikki Tamboli Latest Video | Nikki Tamboli on Goa Beach  Dainik Gomantak
मनोरंजन

बिग बॉस फेम 'निक्की तांबोळी'ने गोव्याच्या किनाऱ्यावरून शेअर केला व्हिडिओ

बिग बॉस फेम निक्की तांबोळीने सुंदर बिकिनीवरील हॉट व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे.

दैनिक गोमन्तक

बीग बॉस सीझन 14 ची निक्की तांबोली हिने इन्स्टाग्रामवर सुंदर बिकिनीमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. या व्हिडिओमध्ये, निक्कीने बिकिनी परिधान केलेली असून ती आनंदाने डान्स करत फ्लाइंग किस देताना दिसत आहे. (Nikki Tamboli at Goa Beach)

'निक्की तांबोळीने व्हिडिओ (Video) शेअर करताना लिहिले, "मला आशा आहे की तुम्हाला कधीतरी माझी आठवण येईल...." या पोस्टवर अनेकांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

बिग बॉसच्या 14व्या सीझननंतर तीला प्रसिद्धी मिळाली. नंतर तिने खतरों के खिलाडी 11 मध्ये देखील भाग घेतला. निक्की अलीकडेच भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया होस्ट केलेल्या द खतरा शो या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. 'कपल्स वीक' दरम्यान, ती बिग बॉस ओटीटी आणि बिग बॉस 15 फेम प्रतीक सहजपालसोबत दिसली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT