Jacqueline Fernandez Dainik Gomantak
मनोरंजन

New Song Video: जॅकलीन आणि मिशेलचा रोमॅंटिक अवतार पाहिलात का?

मिशेल मोरोन एक इटालियन अभिनेता, मॉडेल, गायक आणि फॅशन डिझायनर आहे, ज्याने 2020 मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 365 या चित्रपटाद्वारे जगभरात लोकप्रियता मिळवली आहे.

दैनिक गोमन्तक

ज्या गाण्याची लोक आतुरतेने वाट पाहत होते त्याचा टीझर आज रिलीज झाला आहे. जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि 365 डेज चित्रपटाचा हीरो मिशेल मॉरोन यांच्या मूड मूड के गाण्याचा टीझर रिलीज (Release) झाला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचे पोस्टर रिलीज केल्यानंतर मंगळवारी या गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे. या गाण्यात जॅकलिन आणि मिशेल रोमॅंटिक अवतारात दिसत आहेत. हे गाण नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि टोनी कक्कर यांनी गायले आहे.

या गाण्याचा टीझर जॅकलीन (Jacqueline Fernandez)आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. या गाण्याच्या टीझरला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता लोक या गाण्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

या गाण्याचा संपूर्ण व्हिडिओ 12 फेब्रुवारीला देसी म्युझिक फॅक्टरीच्या अधिकृत युट्यूब (Youtube) चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे. मिशेल मोरोन एक इटालियन अभिनेता, मॉडेल, गायक आणि फॅशन डिझायनर आहे, ज्याने 2020 मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 365 या चित्रपटाद्वारे जगभरात लोकप्रियता मिळवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayem: "आमची शेती जिवंत करा, अन्‍यथा खाणीवर धडक देऊ"! मयेतील शेतकरी आक्रमक; महिनाभराची दिली मुदत

Goa Politics: खरी कुजबुज; रवी पात्रांवचा वारसदार कोण...

Fatorda: हृदयद्रावक! बेडरूमचे दार लावले, बाल्कनीतून घेतली उडी; फातोर्ड्यात 73 वर्षीय वृद्धाने संपवले जीवन

Panaji: पणजीवासीयांसाठी अपडेट! ‘सिटीज 2.0’ उपक्रम राबवला जाणार; पायाभूत सुविधा होणार मजबूत

Goa Politics: '2027 ची विधानसभा निवडणूक हे युद्धच, तयारीला लागा'! दामू नाईकांचे कार्यकर्त्यांना आवाहन; प्रदेशाध्यक्षपदाची वर्षपूर्ती

SCROLL FOR NEXT