गंगुबाईने नव्या फोटोमधून लावले चाहत्यांना वेड

आलियाने सोशल मिडियावर गंगुबाईच्या लुकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
Alia bhatt
Alia bhatt Instagram @aliaabhatt
Published on
Alia bhatt
Alia bhatt Instagram @aliaabhatt

आलियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गंगुबाईच्या लुकमधील काही फोटो शेअर केले आहेत.

Alia bhatt
Alia bhatt Instagram @aliaabhatt

आलिया तिच्या स्टाइलसाठी नेहमीच सोशल मिडियावर चर्चेत असते.

Alia bhatt
Alia bhatt Instagram @aliaabhatt

अलियाची केशरचना आकर्षक दिसत आहे. तिने केसांमध्ये ताजे गुलाबाचे फूल लावले आहे. यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.

Alia bhatt
Alia bhatt Instagram @aliaabhatt

आलिया ऑफ व्हाइट सिल्क साडीमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com