Nawazuddin Siddiqui New Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Nawazuddin Siddiqui New Movie : 'हड्डी'साठी नवाजुद्दीन सिद्दीकी बनला ट्रान्सजेंडर! शेअर केला चित्तथरारक अनुभव

Nawazuddin Siddiqui in Transgender Role : नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनित आगामी चित्रपट 'हड्डी'ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे.

दैनिक गोमन्तक

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनित आगामी चित्रपट 'हड्डी'ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. चित्रपटाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी तसेच, आणखी कलाकार पाहण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत. (Nawazuddin Siddiqui in Transgender Role)

अशातच, नवाजुद्दीन या चित्रपटात एक अनोखे पात्र साकारणार असून, त्याने 'हड्डी'साठी वास्तविक जीवनातील ट्रान्सजेंडर महिलांसोबत काम करण्याच्या त्याचा अनुभव शेअर केला.

अनोखे आणि खास पात्र साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेला नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या आगामी चित्रपटात यापूर्वी कधीही न पाहिलेल्या भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटात 80 हून अधिक ट्रान्सजेंडर महिलांसोबत काम करण्याचा आपला अनुभव शेअर करताना नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, "वास्तविक जीवनातील ट्रान्सजेंडर महिलांसोबत काम करणे हा एक अनोखा अनुभव आहे, या समाजाबद्दल अधिक समजून घेणे आणि त्यांना जाणून घेणे हे माझे सौभाग्य होते. त्यांची येथील उपस्थिती प्रभावी होती."

नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनित 'हड्डी' 2023 मध्ये प्रदर्शित प्रदर्शित होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Health Horoscope: 'या' आठवड्यात आरोग्य बिघडण्याची शक्यता! 'या' राशींनी टाळावा ताण आणि चुकीचा आहार

British Fighter Jet: ब्रिटनच्या फायटर जेटचे जपानमध्ये इमर्जन्सी लँडिंग, दीड महिन्यातील दुसरी घटना; चीन-रशियाने उडवली खिल्ली

Ganesh Pooja: 'घाईत केलेली पूजाही ठरते पावन, पण...'; मनाप्रमाणे फळ मिळवण्यासाठी पुजाऱ्यांनी सांगितले रहस्य

Kalasa Banduri Project: कळसा-भंडुरावर मोठी अपडेट! कर्नाटकच्या राज्यपालांनी दिला 9.27 एकर जमीन ताब्यात घेण्याचा आदेश

Digital Arrest: सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट स्कॅम! गोमंतकीय नागरिकाला 1.05 कोटींचा गंडा; केरळमधून एकाला अटक

SCROLL FOR NEXT