Naseeruddin Shah Medical Condition Dainik Gomantak
मनोरंजन

नसीरुद्दीन शाह 'या' गंभीर आजारामुळे त्रस्त

नसीरुद्दीन शाह यांनी केला या आजाराचा खुलासा

दैनिक गोमन्तक

Naseeruddin Shah Medical Condition: नसीरुद्दीन शाह एका गंभीर आजारामुळे त्रस्त आहेत. हा आजार त्यांना शांततेत जगू देत नाही असे विधान त्यांनी एका पत्रकारांशी संवाद साधताना केले. नसीरुद्दीन पुढे म्हणाले 'मला ओनोमेटोमॅनिया नावाच्या आजाराने ग्रासले आहे. ही एक वैद्यकीय स्थिती आहे. (Naseeruddin Shah is suffering from a serious illness)

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) वयाच्या 71 व्या वर्षीही व्यावसायिक आघाडीवर सक्रिय आहेत. ते चित्रपटांमध्ये हलक्याफुलक्या भूमिका करताना दिसतात. पण नसीरुद्दीन शाह खरोखरच तंदुरुस्त दिसत आहेत का? तर नाही ते ज्या आजाराशी झुंज देत आहे, त्याचे नाव खुद्द त्यांनीच दिले आहे. त्यांनी सांगितले की ते 'ओनोमेटोमॅनिया' नावाच्या वैद्यकीय समस्येने ग्रस्त आहे.

नसीरुद्दीन म्हणाले की, हा आजार त्यांना शांततेत जगू देत नाही, ओनोमॅटोमॅनिया हा असा आजार आहे ज्यामध्ये तुम्ही कोणतेही कारण नसताना एखादा शब्द, वाक्प्रचार, वाक्य, कविता किंवा भाषण पुन्हा पुन्हा सांगत राहता. माझ्यासोबत हे प्रत्येक क्षणी घडते, त्यामुळे मी कधीही शांततेत राहू शकत नाही. मी झोपेत असतानाही मला आवडणारे काही गोष्टी सांगत राहतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT