Spider Man

Movie 

 

Dainik Gomantak 

मनोरंजन

स्पायडर-मॅन: नो वे होमने मोडले 'हे' विक्रम

स्पायडर-मॅन: नो वे होमने शुक्रवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर $121.5 दशलक्ष कमाई केली.

दैनिक गोमन्तक

मार्वलचा नवीन सुपरहिरो चित्रपट स्पायडर-मॅन: नो वे होम जागतिक स्तरावरील अनेक बॉक्स ऑफिस (Box office) रेकॉर्ड तोडत आहे. डेडलाइनच्या अहवालानुसार, चित्रपटाने शनिवारपर्यंत जगभरात $302.9 दशलक्ष डॉलरची कमाई केली आहे.

स्पायडर-मॅन: नो वे होमने शुक्रवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर $121.5 दशलक्ष कमाई केली. शनिवारपर्यंत एवढी कमाई करणारा नो वे होम हा सहावा चित्रपट (Movie) आहे.
महामारीच्या काळात एवढी कमाई करणारा तो पहिलाच चित्रपट बनला आहे. विश्लेषकांचा अंदाज आहे की, चित्रपटाने जगभरात $1 अब्जचा टप्पा लवकरच पार करेल.

“माझा या आकड्यांवर विश्वास बसत नाही. तुम्ही हे शक्य केले. तुमचे प्रेम आणि पाठिंबा म्हणजे माझ्यासाठी सर्व काही आहे . धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद आणि जर तुम्ही अद्याप चित्रपट पहिला नसेल तर तुम्हाला काय करायचे ही माहित आहे,” असे स्पायडर-मॅनची भूमिका सकरणारा टॉम हॉलंडने (Tom Holland) सोशल मिडियावर (Social Media) लिहिले. ड्वेन जॉन्सनने देखील टॉम आणि संपूर्ण नो वे होम टीमचे अभिनंदन केले. तो लिहितो, “मी याबद्दल खूप आनंदी आहे!!!! तुमचे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indigo Flights: मोपा विमानतळावर 8 तर दाबोळीत 9 विमाने रद्द; इंडिगोच्या गोंधळामुळे मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांचे प्रवास ठप्प

Goa Nightclub Fire: नाईट क्लब दुर्घटना प्रकरणात 'पाचवी' अटक, भरत कोहलीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मालकाचा शोध सुरु

रो दे, रो दे... विराट कोहलीने कुलदीप यादवची उडवली खिल्ली, ड्रेसिंग रूममधील Video Viral

Goa Live News: भाजप उमेदवार रघुवीर कुंकळकर यांनी उमेदवारी अर्ज भरला; मंत्री बाबूश मॉन्सेरात यांची खास उपस्थिती

Crime News: निर्वस्त्र, सडलेल्या अवस्थेत आढळला 20 वर्षीय तरूणीचा मृतदेह; बलात्कार करून हत्या केल्याचा संशय

SCROLL FOR NEXT