Kim Sharma and Leander Paes  Dainik Gomantak
मनोरंजन

Goa: मोहब्बतें फेम किम शर्मा 'या' टेनिस स्टारला करतेय डेट !

अलीकडेच किम शर्माला (Kim Sharma) गोवामध्ये (Goa) लिएंडर पेस (Leander Paes) यांच्यासोबत स्पॉट केले होते, तिथूनच हे फोटोज व्हायरल झाले आहे.

दैनिक गोमन्तक

मोहब्बतें (Mohabbatein) फेम किम शर्मा (Kim Sharma) चित्रपटांपासून दूर आहे, परंतु बर्‍याचदा ती काही ना काही एका कारणामुळे सतत चर्चेत असते. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा अभिनेत्री तिच्या काही फोटोजमुळे चर्चेत आली आहे. खरं तर किम शर्मा आणि टेनिस चॅम्पियन लिएंडर पेसची (Leander Paes) काही ताजे फोटोज सोशल मीडियावर (social media) समोर आली आहेत आणि हे पाहून लोक दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज बांधू लागले आहेत. अलीकडेच किम शर्माला गोवामध्ये (Goa) लिएंडर पेस यांच्यासोबत स्पॉट केले होते, तिथूनच हे फोटोज व्हायरल झाले आहे.(Mohabbatein fame Kim Sharma is dating Leander Paes)

व्हायरल होणाऱ्या फोटोजमध्ये या दोघांमध्ये जवळीक स्पष्टपणे दिसून येते. फोटोमध्ये दोघेही आरामदायक असल्याचे दिसत आहेत. हे रोमँटिक फोटोज पाहिल्यानंतर लोक असा अंदाज लावत आहेत की ते रिलेशनशिप मध्ये आहे. या फोटोत किम आणि लिएंडर कॅमेर्‍याकडे पाहून हसत आहेत. त्यांच्या समोर टेबलवर भरपूर अन्न ठेवलेले दिसून येत आहे.

दुसर्‍या फोटोत किम लिएंडर पेसच्या आणि किम एकदुसऱ्याच्या जवळ दिसत आहे. फोटोमध्ये किम पांढर्‍या लाँग लूज शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे, तर लिएंडर पेसचा कॅज्युअल लुकही पाहण्यासारखा आहे.

किम शर्मा यांचे नावही एकेकाळी क्रिकेटपटू युवराज सिंगशी संबंधित होते. दोघांनाही बर्‍याचदा दोघांना एकत्र पाहिले होते. नंतर त्यांचे ब्रेकअप झाले आणि युवराजने हेजल कीचशी लग्न केले. त्याच वेळी, किम शर्माचे अली पुंजानी यांच्याशी लग्न झाले होते, ज्याकडून तिचा 2016 मध्ये घटस्फोट झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Market: पोर्तुगीज काळात उभारलेला, 1960 साली बांधलेला, आशियातील पहिला नियोजनबद्ध बाजार

IIT Project Goa: उद्या गोव्याच्या हातून 'आयआयटी' गेली तर..?

Mapusa: मोठमोठे खड्डे, अर्धवट रस्ते; म्हापशात वाहनचालकांची तारेवरची कसरत; पादचाऱ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

अग्रलेख: राजकारणाचे ‘घरपण’

Goa Rain: पुन्हा कोसळणार पावसाच्या धारा! गोव्याला 'शक्ती' वादळाचा धोका? मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT