राज यांनी अभिनेता म्हणून त्यांच्या करियरची सुरुवात केली होती.  Dainik Gomantak
मनोरंजन

मंदिरा बेदीच्या पतीचे निधन

कार्डिअॅक अरेस्ट कारणांमुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री मंदिरा बेदीचा (Mandira Bedi) पती आणि दिग्दर्शक राज कौशल (Raj Kaushal) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले . कार्डिअॅक अरेस्ट कारणांमुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. राज यांनी अभिनेता म्हणून त्यांच्या करियरची सुरुवात केली होती. परंतु नंतर त्यांनी दिग्दर्शनाकडे वाटचाल केली. त्यांनी 'प्यार मे कभी कभी ', 'शादी का लड्डू' आणि 'अँथनी कौन है' या तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले. राज यांच्या निधाना नंतर सामाजिक माध्यमांवर सेलेब्रेटी आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

मंदिर आणि राजचे 14 फेब्रुवारी 1999 मध्ये लग्न झाले आहे. मंदिराच्या आई - वडिलांची इच्छा होती की तिने एखाद्या दिग्दर्शकाशीच लग्न करावे. परंतु त्या दोघांच्या प्रेमापुढे कोणीही उभे राहू शकले नाही. 19 जून 2011 रोजी मंदिराला वीर मुलगा झाला. गेल्या वर्षी मंदिरा आणि राजने 4 वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले होते. तिचे नाव तारा बेदी कौशल असे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: ‘ग्रीन सेस’ मुद्द्यावर आलेमाओ यांनी केला मुद्दा उपस्थित

Goa Filmcity: गोवा फिल्म सिटीच्या नावाखाली 'बाहेरच्या' कलाकारांना, तंत्रज्ञांना प्रस्थापित करण्याची योजना तर नाही ना?

Goa Politics: विधानसभा कामकाजावेळी, सरकारी कार्यालयातील टेबले 'रिकामी' का असतात?

Team India Record: अखेर भारतानं करून दाखवलं! 148 वर्षांपासून ऑस्ट्रेलियाच्या नावावर असलेल्या 'या' विश्वविक्रमावर भारताचा कब्जा

Goa Crime: रशियन महिलेने केली गांज्याची शेती, जामीनावर बाहेर, रशियातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार सुनावणीत सहभागी

SCROLL FOR NEXT