तिसऱ्यांदा आई बनली 'वंडर वुमन' : गॅल गॅडोटच्या घरी कन्यारत्नाचे आगमन

या फोटोत गॅलसोबत तिच्या दोन मुली एल्मा आणि माया आहेत. तसेच मुलीच्या मांडीवर नुकतेच जन्मलेले बाळ आहे.
गॅल गॅडोट त्यांच्या मुलीचे नाव डॅनिएला असे ठेवले आहे.
गॅल गॅडोट त्यांच्या मुलीचे नाव डॅनिएला असे ठेवले आहे. Instagram/Gal_Gadot
Published on
Updated on

वंडर वुमन (Wonder Woman) गॅल गाडोटच्या (Gal Gadot) घरी कन्यारत्नाचे आगमन झाले आहे. ही अभिनेत्री तिसऱ्यांदा आई बनली आहे. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव डॅनिएला असे ठेवले आहे. गॅलने आपल्या अधिकृत इन्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरुण एक सुंदर फोटो शेअर (Share) केला आहे. या फोटोत गॅलसोबत तिच्या दोन मुली एल्मा आणि माया आहेत. तसेच मुलीच्या मांडीवर नुकतेच जन्मलेले बाळ आहे. या फोटोत अभिनेत्रीचा पतीसुद्धा आहे. या फोटोखाली तिने लिहिले आहे की, 'माझा प्रिय कुटुंब , मी खूप आनदी आहे आणि थकली आहे. आम्ही सर्वच आमच्या कुटुंबात डॅनिएलाचे स्वागतासाठी उत्सुक आहोत. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम.'

गॅल गॅडोट त्यांच्या मुलीचे नाव डॅनिएला असे ठेवले आहे.
सध्या बॉलीवुडमध्ये डेब्यु करण्याचा विचार नाही : नयनतारा

गॅलच्या या पोस्टननंतर तिचे चाहते आणि सेलेब्रीटी त्यांना शुभेच्छा देत आहे. गॅलच्या वर्कफंटबद्दल बोलायचे झाले तर तिचा वंडर वुमन 1984 हा चित्रपट सुपरहिट होता. या चित्रपटातील गाजळच्या कार्याचे जगभर कौतुक झाले. गॅलच्या व्यतिरिक्त 'वंडर वुमन 1984' या चित्रपटात ख्रिस पाइन, पेद्रो पास्कल आणि क्रिस्टन वाईगसुद्धा आहेत. या चित्रपटातील गॅलच्या अभिनयला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.

गॅल गॅडोट त्यांच्या मुलीचे नाव डॅनिएला असे ठेवले आहे.
मंदिरा बेदीच्या पतीचे निधन

गॅल गॅडोट इस्त्रायलीची असून 2009 मध्ये तिने आपल्या करियरची सुरुवात हॉलीवुडमध्ये केली होती. गॅलने 2004 मध्ये मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत सहभागी झाली. तथापि तिला पहिल्या 10 मध्ये स्थान नाही मिळाले. या स्पर्धेतुन बाहेर पडल्यावर सुमारे 5 वर्षानंतर गॅलला हॉलीवुडमध्ये काम करण्याची संधी मिळली. 'फास्ट अँड फ्यूरियस' या चित्रपटात पहिली भुमीका मिळली. आता ती रेड नोटिस आणि डेथ ऑन द नील या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com