Watch Video|  Dainik Gomantak
मनोरंजन

Watch Video: रितेशच्या ‘वेड’ ची क्रेझ टांझानियाच्या किली पॉललाही, पाहा व्हायरल व्हिडिओ

टांझानियाच्या किली पॉलने वेड गाण्यावर रील बनवला असून त्यावर रितेशने भन्नाट कमेंट केली आहे.

दैनिक गोमन्तक

Kili Paul Viral Video on Ved: बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडी रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांचा अलिकडे रिलीज झालेला ‘वेड' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘वेड’ या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांनाही चांगलेच वेड लावले आहे. या गाण्यावर सगळेच ठेका धरताना दिसत आहेत. आता या ‘वेड’ची जादू अगदी टांझानियाच्या किली पॉलला देखील पाहायला मिळाली आहे. या गाण्यावर रिल बनवला आहे.

‘वेड’ या चित्रपटाने प्रेक्षकांवर जादू केली आहे. टांझानियन सोशल मीडिया स्टार किली पॉल आणि त्यांची बहीण निमा पॉल हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ही जोडी ट्रेडींग गाण्यावर रिल बनवत असतात. त्यांनी ‘वेड लावलंय’ या गाण्यावरील रील बनवला आहे.हा रिल सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओमध्ये किली आणि निमा दोघेही त्यांच्या पारंपारिक वेशात ‘वेड लावलंय’ या गाण्यावर ठेका धरताना दिसले आहेत. किली पॉल आणि त्याची बहीण निमा यांनी या डान्स व्हिडीओला रिक्रिएट करताना रितेशची हूक स्टेप कॉपी केली आहे.

kili paul viral video

दोघांच्या या व्हिडीओवर नेटकरी लाईक्सचा वर्षाव करत आहेत. नेटकरी कमेंट्स करून या दोघांचे कौतुक करत आहेत.

  • रितेश देशमुख ची खास कमेंट

किली आणि निमा यांचा वेड गाण्यावरचा रिल पाहून रितेश देशमुखनेही कमेंट केली आहे. त्याने कमेंट करत त्यां दोघांचे कौतुक केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Modi Goa Visit: मोदींची दिवाळी यावर्षी 'गोव्यात'! नौदल जवानांसोबत उत्‍सव करणार साजरा; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आठवणींना उजाळा

Mhaje Ghar: ...तर ‘माझे घर’ योजनेचे लाभार्थी पडतील त्रासात! विरियातोंचा गंभीर इशारा; सरकारच्‍या धोरणांवर साधला निशाणा

Goa Politics: खरी कुजबुज; रवींच्‍या व्‍हिजनवर गोविंदांची वाटचाल

Goa Education: 'यापुढे कठीण प्रश्‍‍नपत्रिका न देण्‍यावर भर देऊ'! तिसरीच्या प्रश्नपत्रिकेवरून गोंधळ, SCERT संचालकांचे प्रतिपादन

Who After Ravi Naik: फोंड्यातील पोटनिवडणुकीवरून भाजपसमोर पेच! रवी नाईक यांचे कनिष्‍ठ सुपुत्र 'रॉय' यांच्या नावाचाही आग्रह

SCROLL FOR NEXT