Katrina Kaif and Vicky Kaushal  Insta/katrinakaif
मनोरंजन

विमानतळावर कतरिना-विकी दिसले रोमॅंटिक अंदाजात; चाहते घायाळ

बॉलिवूडचे हे सर्वात रोमँटिक कपल पुन्हा एकदा चाहत्यांना 'कपल गोल' देताना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवूडची अत्यंत सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांना एकत्र पाहताना चाहते घायाळ झालेले दिसतात. कतरिना आणि विकी हे बी-टाऊनच्या नवीन लव्ह बर्ड्सपैकी एक आहेत. विकी आणि कतरिनाचे (katrina kaif and vicky kaushal) रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वर्चस्व करत आहेत. बॉलिवूडचे हे सर्वात रोमँटिक कपल पुन्हा एकदा चाहत्यांना 'कपल गोल' देताना दिसत आहे. (Katrina Kaif Vicky Kaushal looks romantic at the airport)

कतरिना-विकी चाहत्यांचे आवडते जोडपे असून ते रोमँटिक अंदाजात नुकतेच विमानतळावर (Airport) एकमेकांचा हात धरताना दिसले. विमानतळावर विकी ज्या प्रेमाने कैफचा हात धरतोय, ते पाहून तो त्याच्या प्रेमळ पत्नीला किती संरक्षण देतो हे स्पष्ट होते. कतरिना आणि विकीचे एकमेकांवरील प्रेम पाहण्यासारखे आहे.

चाहत्यांना भुरळ घालणाऱ्या कतरिना आणि विकीचा हा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे. या जोडप्याची रोमँटिक केमिस्ट्री आणि त्यांचे एकमेकांवर असलेले प्रेम पाहून चाहत्यांची मनं हरवत आहेत. या जोडप्याच्या व्हायरल व्हिडिओवर चाहते त्यांच्या प्रेमाची प्रशंसा करत आहेत. त्या दोघांना एकत्र काम करताना पाहण्याची प्रतीक्षा अनेक चाहते करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Goa Assembly Session: गोव्यात पर्यटक घटले! सरकारने आत्मचिंतन करावे- विरोधी पक्षनेते युरी आलेमाव

महाराष्ट्र, कर्नाटकात दारु तस्करी रोखण्यासाठी गोवा सरकारचा मोठा निर्णय, सीमेवर उभारणार तपासणी नाका Video

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

SCROLL FOR NEXT