katrina kaif vicky kaushal  Instagram
मनोरंजन

कतरिना कैफ अन् विकी कौशल पोहोचले प्रियंकाच्या 'सोना' रेस्टॉरंटला

बॉलीवुडमधील सर्वात रोमॅंटक कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुडमधील सर्वात रोमॅंटक कपल कतरिना कैफ आणि विकी कौशल सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. या दोघांनी प्रियंका चोप्राच्या न्यूयॉर्कमधील 'सोना' नावाच्या रेस्टॉरंटला भेट दिली आहे. कतरिनाने सोशल मिडियावर फोटो शेअर करत माहिती दिली आहे. (katrina kaif vicky kaushal holidaying new york visit priyanka chopras sona restaurant)

कतरिनाने इन्स्टाग्रामवर सोना रेस्टॉरंटमधील एका कर्मचाऱ्यांसाह फोटो शेअर केला आहे.या फोटोखाली तिने लिहिले, "घरापासून दूर - @sonanewyork. वातावरण आवडले - @priyankachopra नेहमीप्रमाणे तु नेहमी जे काही करते ते आश्चर्यकारक असते." कतरिनाने प्रिंटेड ड्रेस तर विकीने काळ्या डेनिम पँटसह राखाडी रंगाचा टी-शर्ट परिधान केला होता.

katrina kaif

प्रियंका चोप्राने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कतरिनाची पोस्ट रीशेअर केली आणि एक गोड नोट लिहिली, "लव्ह यू हनी! तुम्ही रेस्टॉरंटला भेट दिली खूप आनंद झाला. @sonanewyork तुमच्या स्वागतासाठी नेहमीच सज्ज आहे...#homeawayfromhome."

priyanka chopra

विकी आणि कतरिना या दोघेही आपल्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. विकी कौशल (Vicky Kaushal) ' गोविंदा नाम मेरा' मध्ये बुमी पेडनेकर आणि कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे. तसेच सारा अली खानसह लक्ष्मण उतेकरचा एक शीर्षकहीन चित्रपट देखील त्याच्या हातात आहे. मेघना गुलजारच्या 'साम बहादूर' चित्रपटामध्ये विकी दिसणार आहे.तर दुसरीकडे, कतरिना कैफचा 'टायगर 3' पाइपलाइनमध्ये यामध्ये ती सलमान खानसह मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

SCROLL FOR NEXT