vicky kaushal and katrina kaif Dainik Gomantak
मनोरंजन

Katrina Kaif आणि Vicky Kaushal यांनी उरकला साखरपुडा?

बॉलिवूड मधील कतरिना कैफ आणि विक्की कौशल यांचे रिलेशनशिपच्या अफवा काही काळापासून चर्चेचा विषय ठरला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) मधील कतरिना कैफ (katrina kaif) आणि विक्की कौशल (vicky kaushal) यांचे रिलेशनशिपच्या अफवा काही काळापासून चर्चेचा विषय ठरला आहे. जरी हे दोघे त्यांच्या रिलेशनशिपबद्दल मौन बाळगून आहेत आणि एकत्र फोटो शेअर करण्यापासून परावृत्त असले तरी, सोशल मीडिया हे दोघांमध्ये काय चालले आहे ते डीकोड करण्यासाठी पुरेसे हुशार आहे.

याआधी, अनेक अहवालांनी असे सुचवले आहे की ही जोडी त्यांच्या नात्याला एक पाऊल पुढे टाकण्याची योजना आखत आहेत कारण ते या वर्षापर्यंत लग्न करू शकतात. आता, नवीनतम बातमीनुसार, कतरिना आणि विक्कीने साखरपुडा केला आहे. कतरीना आणि विकी यांनी आपल्या नात्याबद्दल कधीच खुलासा केला नाही.

पण आता मिळालेल्या माहितीनुसार,या दोघांचा साखरपुडा झाला आहे. यांच्यामध्ये रोका ही विधी झालेली आहे. फोटोग्राफर विरल भयानीने या गोष्टीबद्दल इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. पण या बातमीवर अजून अधिकृत कोणतेही माहिती मिळाली नाही. आज कतरीना आणि विकीची रोका सेरेमनी झाल्याची माहिती मिळत आहे. शेरशाह सिनेमाच्या स्क्रिनींवेळी देखील दोघे एकत्र होते. या दोघांना अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमात पाहिलं जातं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT