Marriage Dainik Gomantak
मनोरंजन

'जब तक है जान'... कतरिना-अनुष्का होणार शेजारी-शेजारी!

जोडपे त्यांच्या हनीमूनवरून परतल्यानंतर अपार्टमेंटमध्ये जातील. सी-फेसिंग अपार्टमेंट त्याच इमारतीत आहे ज्यामध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे अपार्टमेंट देखील आहे.

दैनिक गोमन्तक

सिनेस्टारच्या लग्नाकडे (Marriage) चाहत्यांच्या नजरा टिकुन राहिल्या होत्या तो सोहळा पार पडला, नवविवाहित अभिनेते विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या मुंबईतील जुहू येथील नवीन सी-फेसिंग अपार्टमेंटचे व्हिज्युअल सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत आहेत. हे जोडपे त्यांच्या हनीमूनवरून परतल्यानंतर अपार्टमेंटमध्ये जातील. सी-फेसिंग अपार्टमेंट त्याच इमारतीत आहे ज्यामध्ये अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहलीचे (Virat Kohli) अपार्टमेंट देखील आहे.

विकीने जुलैमध्ये राज महल इमारतीचा आठवा मजला भाड्याने घेतला होता. राज महल इमारत हा रिअल इस्टेट डेव्हलपर्स आशिष ग्रुपचा प्रकल्प असल्याचे सांगितले जाते. आशिष ग्रुपने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या आतील फोटोंमधून समुद्राचे सुंदर दृश्य असलेल्या प्रशस्त चार बेडरूमच्या अपार्टमेंटचे दृश्य दिसते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'तू मूर्ख, देवाने तुला अक्कल कमी दिली; पक्षाच्या कार्यकर्त्यांवर बोलशील तर...',शेर्लेकरांना भाजप नेत्याने दिलेल्या धमकीचा फोन कॉल समोर Audio

Goa Tourism: यंदाचा पर्यटन हंगाम जोरात! रशियाहून आठवड्याला 9 विमाने गोव्यात येणार; कझाकिस्तानहूनही सुरु होणार चार्टर सेवा

Horoscope: मेष, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींसाठी आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! अचानक धनलाभाचे योग आणि करिअरमध्ये प्रगती निश्चित

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT