Karina Kapoor Instagram
मनोरंजन

Kareena Kapoor Vacation Look: तैमूर-जेहसोबत शॉर्ट्स घातलेले करीना कपूरचे फोटो व्हायरल

Kareena Kapoor: व्हेकेशन लुकने वेधले चाहत्यांचे लक्ष

दैनिक गोमन्तक

करीना कपूर खानच्या व्हेकेशनमधील फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये ती तैमूर अली खान आणि जेहसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. हसीना करीना कपूरच्या या लूकवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटची बरसात केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेत आहे. करीनाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटोज शेअर केले आहेत, ज्यात ती आपल्या मुलांसोबत वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. लंडन आणि इटलीच्या रस्त्यांवर फिरताना, करिनाने तिच्या मुलांसोबत स्टाईल गोल केले आहेत.

Karina Kapoor

आरामदायी कपड्यांमध्ये करीना जेह आणि तैमूरसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. करीनाची ही स्टाईल सगळ्यांनाच आवडते. करीना कपूरचे दोन लूक समोर आले आहेत, ज्यामध्ये ती आयुष्याचे सुंदर वर्णन करताना दिसली. करीनाचा फर्स्ट लूक बघितला तर यात ती पिवळ्या रंगाच्या को-ऑर्डर सेटमध्ये दिसत आहे.

या फोटोमध्ये बेबो तिचा मुलगा तैमूर अली खानसोबत आईस्क्रीमचा आस्वाद घेताना दिसत आहे. त्याने उभ्या पट्ट्यांसह पिवळ्या रंगाचा हाफ शर्ट घातला आहे, जो त्याच्या शॉर्ट्सवर मॅचिंग आहे.

तैमूरसोबत वेगवेगळ्या पोज देताना दिसली करीना कपूर

करीना कपूरने दोन लूक मधले फोटो तिच्या इंस्टाग्रामवरून शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती आयुष्याचे सुंदर वर्णन करताना दिसली. करीनाचा फर्स्ट लूक बघितला तर यात ती पिवळ्या रंगाच्या को-ऑर्डर सेटमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये बेबो तिचा मुलगा तैमूर अली खानसोबत आईस्क्रीमचा आस्वाद घेताना दिसत आहे. त्याने उभ्या पट्ट्यांसह पिवळ्या रंगाचा हाफ शर्ट घातला आहे, जो त्याच्या मॅचिंग शॉर्ट्ससह जोडलेला होता. यासोबत तिने आणि तिच्या मुलाने सेमच पोझ दिली आहे.

Karina Kapoor

आई-मुलाने केले स्टाईल गोल

या आरामदायी कपड्यांमध्ये करीना खूपच कम्फर्टेबल दिसत होती. तिने या लूकसोबत बॅक स्लीपर, ब्लॅक स्लिंग बॅग आणि व्हाईट कलरच्या कूल शेड्स कॅरी केल्या होत्या. दुसरीकडे, पांढर्‍या प्रिंटेड टी-शर्ट आणि काळ्या शॉर्ट्समध्ये तैमूर खूपच गोंडस दिसत होता. आई आणि मुलाचा हा लूक सर्वांची मनं जिंकताना दिसत आहे.

Karina Kapoor

गुलाबी रंगाच्या को-ऑर्डर सेटमध्ये करिनाने पोझ देत काढले फोटो

या फोटोमध्ये करीना गुलाबी रंगाचा टाय-डाय प्रिंट लूज शर्ट आणि मॅचिंग शॉर्ट्स घातलेली दिसत आहे. कॉलर डिझाईन असलेला हा शर्ट इतका लांब होता, ज्यामध्ये त्याची शॉर्ट्स देखील लपलेली दिसत होती. तिला स्टायलिश दिसण्यासाठी, बेबोने शर्टच्या पूर्ण बाही दुमडून ठेवल्या, आणि उन्हात तिचे टोन्ड पाय दाखवण्यात कोणतीही कसर सोडली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

Goa Politics: खरी कुजबुज; विजय मुख्यमंत्री झाले तर...

SCROLL FOR NEXT