Kareena Kapoor's Birthday Dainik Gomantak
मनोरंजन

Kareena Kapoor's Birthday: करण जोहरने केलं बेबोला स्पेशल 'बर्थडे विश'

अभिनेत्री करीना कपूर खानचा मित्र करण जोहरने सोशल मीडियावर खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री करीना कपूर खानचा (Kareena Kapoor Khan) आज वाढदिवस (Birthday) तिच्या तिचं अनुभव विश्व आणखी एक वर्षाने वाढले असून एक आनंदी वर्ष पूर्ण केले आहे. आज ती तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. करीना एका बेटावर सुट्टीवर असताना, तिचा मित्र करण जोहरने (Karan Johar) सोशल मीडियावर खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. इन्स्टाग्राम स्टोरीवर, करणने बेबोसोबतचा एक फोटो टाकला सोबत 'वी आर पाऊटर आणि पोझर इन क्राइम' हे कॅप्शन दिलं आहे.

Karan Johar's Instagram Story

सेल्फीमध्ये करण आणि करीना दोघेही कॅमेरात पोज देताना दिसतात. हे दोघे त्यांच्या पाउट्ससाठी देखील ओळखले जातात, यात काही शंका नाही. फोटो शेअर करत करणने बेबोला शुभेच्छा दिल्या आणि फोटोच्या कॅप्शन मधून करणने करीना बद्दल वाटणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT