Salman Khan New Look| Kabhi Eid Kabhi Diwali Instagram
मनोरंजन

सलमान खानचा 'Kabhi Eid Kabhi Diwali'चा पहिला लूक व्हायरल

Salman Khan New Look: सलमान खानचा 'कभी ईद कभी दिवाळी' हा चित्रपट या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवुडमधील सुपरस्टार सलमान खानने त्याच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाळी' (Kabhi Eid Kabhi Diwali) या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता अधिक वाढली आहे. सलमानचे लांब केस, काळे जॅकेट आणि ब्लॅक सनग्लास लावून तो अॅक्शन स्टंटसाठी सज्ज दिसत आहे. (Salman Khan New Look From Kabhi Eid Kabhi Diwali)

'कभी ईद कभी दिवाळी' या चित्रपटाचे (Movie) शूट सुरू झाले आहे. सलमान खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटमद्धील पहिला लुक शेअर केला आहे. अनेक चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

'कभी ईद कभी दिवाळी' फरहाद सामजी दिग्दर्शित करणार आहे. हा चित्रपट या वर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबती, आयुष शर्मा आणि झहीर इक्बाल यांच्या भूमिका आहेत. बिग बॉस फेम शहनाज गिल या चित्रपटाचा एक भाग असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप काहीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.हा चित्रपट एका तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT