Jee Le Jara: Priyanka Chopra, Katrina Kaif, Alia Bhatt to take road trip Instagram/@katrinakaif
मनोरंजन

प्रियंका, कतरिना आणि आलिया रोड ट्रीपच्या माध्यमातून करणार 'जी ले जरा' चा प्रवास

फरहान अख्तरने (Farhan Akhtar) त्यांच्या 'दिल चाहता है' (Dil Chahta Hai) चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्याने एक मोठी घोषणा केली.

दैनिक गोमन्तक

फरहान अख्तर (Farhan Akhtar) दिग्दर्शक म्हणून परतण्याची चाहते (Fans) आतुरतेने वाट पाहत होते. फरहान अख्तरने त्यांच्या 'दिल चाहता है' (Dil Chahta Hai) चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्याने एक मोठी घोषणा केली. यामुळे त्यांच्या चाहते (Fans) आनंदी झाले आहेत. फरहान अख्तरने आपल्या आगामी चित्रपटाचे (Film) दिग्दर्शन करणार असल्याची घोषणा ट्वीटरद्वारे (Twitter) केली आहे. या चित्रपटात बॉलीवूडच्या (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनस (Priyanka Chopra jonas), कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

फरहान अख्तरने चित्रपटाची केली घोषणा

फरहान अख्तरने ट्वीटरवर चित्रपटाची घोषणा करतांना लिहिले आहे की 'रोड ट्रीपबद्दल कोणी सांगितले आहे का ? दिग्दर्शक म्हणून माझ्या पुढील चित्रपटाची घोषणा करण्यास उत्सुक आहे आणि 'दिल चाहता है' या चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण होत आहे. प्रियंका चोप्रा, कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत 'जी ले जरा' चित्रपटाचे शूटिंग 2022 मध्ये सुरू होईल आणि मी पुन्हा रोड ट्रीपवर जाण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.

'दिल चाहता है' या चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण

एक्सेल एंटरटेनमेंटची स्थापणा 1999 मध्ये रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी केली होती. 'दिल चाहता है' आणि 'रॉक ऑन' या त्यांच्या पहिल्या दोन चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकण्यापासून ते 'गली बॉय' साठी 92 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये भारताची अधिकृत नोंद होण्यापर्यंत, या जोडीने वर्षानुवर्ष नेहमीच आपली चित्रपटसृष्टीत छाप पाडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT