Hritik Roshan  Dainik Gomantak
मनोरंजन

Fighter Movie: हृतिकच्या फायटरने मिळवला अनोखा मान!

Fighter Movie: चित्रपटात अनिल कपूर, हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांच्या महत्वाच्या भूमिका पाहायला मिळाल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Fighter Movie: हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा फायटर चित्रपट अजूनही बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. आता हा चित्रपट २०२४ मध्ये ३०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा पहिला चित्रपट ठरला आहे.

फायटरने शनिवारी १०.५० कोटी रुपए आणि रविवारी १२.५० कोटी रुपए कमावले आहेत. जगभरात मोठी कमाई करत हा चित्रपट सोमवारी ३00 कोटींच्या क्लबमध्ये पोहचला आहे. 2024 मध्ये इतकी मोठी कमाई करणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.

दरम्यान आता हृतिकच्या हा चित्रपट आता हळूहळू कमी कमाई करताना दिसत आहे. चित्रपटात अनिल कपूर, हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांच्या महत्वाच्या भूमिका पाहायला मिळाल्या आहेत.

मेरी ख्रिसमस, हनुमान, मैं अटल हूँ , हे चित्रपट बॉक्स ऑफीसवर काही खास कमाई करु शकले नाहीत. मात्र फायटर या काळात बाजी मारत बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT