Rubina Dilaik Twitter/ @RubiDilaik
मनोरंजन

'किन्नर बहू' च्या डोक्याहून गोवा व्हॅकेशनच भूत काही उतरेना

अभिनेत्री रुबिना दिलैक च्या डोक्यातून गोवा व्हॅकशन दरम्यान एंजॉय केलेले क्षण जाता जात नाही असच दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री रुबिना दिलैक च्या डोक्यातून गोवा व्हॅकशन जाता जात नाही असच दिसत आहे. अभिनेत्रीने पुन्हा एकदा गोव्यातील अतिशय हॉट फोटो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर पाहून चाहते अवाक झाले. (Hot photos of actress Rubina Dilaik on shores of Goa)

Rubina Dilaik

रुबीना या फोटोमद्ये एक जबरदस्त आणि हॉट काळ्या रंगाचा स्विमसूट घातलेली दिसत आहे.

Rubina Dilaik

या स्विमिंग पुलमध्ये रुबीना हटके स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.

Rubina Dilaik

गोव्यात घालवलेल्या वेळेत आपण बघू शकतो की, रुबीना कधी पूलमध्ये मजा करताना तर कधी वाळूवर विश्रांती घेताना दिसत आहे.

Rubina Dilaik

त्याशिवाय अनेक टीव्ही स्टार्सनीही रुबीनाच्या पोस्टवर कमेंट आणि लाईक केले आहे. रुबीनाने तिच्या जबरदस्त स्विमिंग लूकने लोकांचे लक्ष वेधून घेण्याची ही पहिली वेळ नाही.

Rubina Dilaik

रुबीनाच्या या बोल्ड स्टाईलची सोशल मीडियावर चांगलिच चर्चा होतेय, चाहते तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Rubina Dilaik

छोटी बहू, ससुराल सिमर का आणि शक्ती - अस्तित्व के एहसास की सारख्या टीव्ही शोमध्ये काम करण्यासाठी रुबीना दिलैक ओळखली जाते

Rubina Dilaik

अभिनव शुक्ला आणि रुबीनाची जोडी सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

Rubina Dilaik

रुबिना रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉसच्या अलीकडील हंगामात देखील दिसली होती आणि रूबीना बिग बॉस शो ची विनर झाल्याने आणखी जास्त फेमस झाली.

Rubina Dilaik

त्याचबरोबर हे फोटो पाहिल्यानंतर रुबिनाला समुद्रकिनारी वेळ घालवायला आवडते असेच दिसून येते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "आमकां नरकासुर म्हणून, स्वताक देव समजू नाकांत", फातोर्डा मेळाव्यातील टीकेवर CM सावंतांचे सडेतोड प्रत्युत्तर; Watch Video

Browser Security Alert: तुमचा डेटा धोक्यात? भारत सरकारचा Chrome आणि Mozilla युजर्सना हाय अलर्ट, हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'हे' काम लगेच करा

Ashwin on Rohit Virat fitness: "आता वय वाढलंय तर...": रोहित आणि विराटबद्दल अश्विनचं वादग्रस्त विधान Watch Video

Gold Price Today: दिवाळीची धामधुम! सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले की उतरले? जाणून घ्या

Goa Rain: ऐन दिवाळीत 'बळीराजा' संकटात! हातातोंडाशी आलेला घास पाण्यात; 5 दिवसांसाठी Yellow Alert जारी

SCROLL FOR NEXT