'Gehraiyaan' Dainik Gomantak
मनोरंजन

दीपिकाच्या 'Gehraiyaan' चित्रपटाचा ट्रेलर उद्या होणार रिलीज

दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) तिच्या इन्स्टाग्रामवर एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यामध्ये 'गहराइयां' (Gehraiyaan) बद्दल बोलताना तीच्या चाहत्यांना संदेश देत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी स्टारर 'गहराइयां' या चित्रपटाची प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. कारण दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यासमोर कढी येणार आहे यांची माहिती दिली आहे. दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर एक ओडीओ क्लिप (Audio Clip) शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आयुष्याच्या गहराईबद्दल बोलताना दीपिका चाहत्यांना एक संदेश देत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 20 जानेवारीला रिलीज होणार आहे.

* अनन्या पांडे आणि सिद्धार्थ चतुर्वेदीने दीपिकांची शेयर केली पोस्ट

दीपिकाशिवाय अन्याना पांडे आणि सिद्धार्थ चतुर्वेदी यांनीही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या ट्रलरची माहिती दिली आहे. काही दिवसापूर्वी 'गहराइयां' (Gehraiyaan) चे 6 पोस्टर एकाच वेळी रिलीज करण्यात आले होते. पोस्टरमध्ये दीपिका पदुकोण आणि सिद्धार्थ चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) यांची जवळीक दिसून आली. त्याचवेळी दुसऱ्या एका पोस्टरमध्ये लिप टू लिप किस करताना दिसत आहेत.

तर दुसरीकडे अनन्या पांडे (Ananya Panday) आणि धैर्य करवा देखील इतर पोस्टर्समध्ये दिसत आहेत. हा चित्रपट 25 जानेवारीला अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार होता, पण कोविड-ओमिक्रोम परिस्थितीनंतर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणखी वाढवण्यात आली. आता 'गहराइयां' (Gehraiyaan) हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

सिद्धांत ज्याने दीपिकापूर्वी रणवीर सिंगसोबत काम केले होते

सिद्धांत चतुर्वेदीने याआधी दीपिकाचा पती आणि स्टार रणवीर सिंगसोबत 'गली बॉय' चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटातून त्याला प्रेक्षकांमध्ये चांगलीच ओळख मिळाली. त्याचबरोबर या चित्रपटाला सिद्धांतच्या करिअरमध्ये खूप महत्त्व आहे. अशा परिस्थितीत रणवीरनंतर आता सिद्धांत दीपिकासोबत स्क्रिन शेअर करेल, जेणेकरून हा चित्रपट त्याचे करिअर यशस्वी करण्यासाठी काम करेल, अशी आशा चाहत्यांना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT