Instagram @aliaabhatt  Dainik Gomantak
मनोरंजन

'गंगूबाई काठियावाडी' 25 फेब्रुवारीला सिनेमागृहात

आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड (Bollywood) मधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, तिच्या बहुप्रतिक्षित 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 25 फेब्रुवारीला सिनेमागृहात येणार आहे. प्रेक्षकांना संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात गंगूबाईची भूमिका मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

आलिया भट्टने (Alia Bhatt) आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'गंगुबाई काठियावाडी ' या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्याच्या चित्रपटाची तारीख सांगितली आहे. पोस्टरमधील अलिया भट्टच्या लुकचे चाहत्यांनी कौतुक केले आहे. या पोस्टरमध्ये (Poster) आलियाने पांढरी साडी परिधान केली आहे आणि ती कॉटवर गांगुबाईच्या रूपात बसलेली दिसत आहे. या पोस्टवर अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

* 8 डिसेंबर 2019 रोजी गांगुबाई काठीयावाडी चे शूटिंग सुरू झाले

या चित्रपटाला पूर्ण व्हायला 2 वर्ष लागले. या चित्रपटाची शूटिंग कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.

गंगूबाई (Gangubai) व्यक्तिरेखा प्रसिद्ध लेखक हुसेन जैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकातील एका प्रकरणावरून प्रेरित आहे. 1960 च्या दशकात कामाठीपुरातील सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक, गंगूबाई खूप लोकप्रिय आणि आदरणीय होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT