Father's Day Special Songs: Dainik Gomantak
मनोरंजन

Father's Day Special Songs: वडिलांना डेडिकेट असलेली 'ही' बॉलीवूड गाणी तुम्ही ऐकलीत?

वडिलांची प्रत्याकांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका असते. फादर्स डे दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो.

Puja Bonkile

Father's Day Special Songs: वडिलांची प्रत्याकांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका असते. वडिलांना खास वाटावे म्हणून जगभर फादर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. फादर्स डे दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. या दिवशी मुले आपल्या वडिलांना खास वाटण्यासाठी खूप काही करतात.

आजची मुले त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर गोंडस स्टेटस ठेवतात. बॉलीवूडमधील ही गाणी तुम्ही फादर्स डे निमित्त तुमच्या वडिलांना समर्पित करू शकता. चला तर मग पाहूया की ही गाणी कोणती आहेत.

ये तो सच है कि भगवान है 

या चित्रपटामधील हे गाण तुम्ही ऐकू शकता. हे गाण हम साथ साथ है चित्रपटामधील आहे.

पप्पा मेरे पापा

हे गाण मै यैसा ही हू चित्रपटामधील असून हे गाण तुम्ही ऐकू शकता.

पापा कहते हैं बड़ा नाम करेगा

हे गाण कयामत चित्रपटामधील असून हे गाण आज सुध्दा खुप लोकप्रिय आहे.

दिलबरो

राझी चित्रपटामधील हे गाण आहे. या चित्रपटामध्ये आलियाने भट मुख्य भूमिका साकारली आहे.

तू मेरा दिल तू मेरी जान

हे गाण अकेले हम अकेले तुम चित्रपटामधील आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

Surya Gochar 2026: नोकरदारांना प्रमोशन अन् व्यापाऱ्यांना बंपर नफा! सूर्याचं नक्षत्रांतर 5 राशींसाठी ठरणार लकी; काठोकाठ भरणार तिजोरी

SCROLL FOR NEXT