Urfi Javed Video on Eid Dainik Gomantak
मनोरंजन

Video: 'ईद मुबारक' म्हणत उर्फी जावेदने चाहत्यांना दिल्या शुभेच्छा

Urfi Javed: उर्फी जावेद नेहमीच तिच्या अतरंगी फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

दैनिक गोमन्तक

हॉट मॉडेल उर्फी जावेद नेहमीच तिच्या अंतरंगी फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मिडियावर तिच्या कपड्यामुळे ट्रोल होते. ईदनिमित्त तिने एक नवा व्हिडिओ सोशल मिडियवर शेअर केला आहे. (Urfi Javed news)

उर्फी जावेदने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या हॉट अवतारात निळ्या रंगाची साडी परिधान करून चाहत्यांना ईद मुबारक म्हणताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर (Video) अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिल्यानंतर लोक म्हणाले की किमान ईद तरी व्हायला हवी होती. प्रसंगी योग्य कपडे परिधान केले. यावरून लोकांनी तिला प्रचंड ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT