Arun Govil Deepika Chikhalia Dainik Gomantak
मनोरंजन

Dipika Chikhlia: 36 वर्षानंतर पून्हा एकत्र दिसणार राम-सीता; दिपीका म्हणाल्या पूर्वीसारखे...

Dipika Chikhlia: रामायणातील ही जोडी आता नोटीसमध्ये सोबत काम करताना दिसणार आहे.

दैनिक गोमन्तक

Dipika Chikhlia: रामायण या मालिकेतून एके काळी भारताच्या घरात पोहोचलेली जोडी म्हणजे राम सीता. राम-सीतेच्या भूमिकेतून दिसणारे अरुण गोविल आणि दीपिका चिखलियांची जोडी 36 वर्षानंतर पून्हा एकत्र दिसणार आहे. रामायणातील ही जोडी आता नोटीसमध्ये सोबत काम करताना दिसणार आहे.

नोटीसबद्दल बोलताना दीपिका चिखलियांनी म्हटले आहे की, आता आम्हाला नेहमीच हसत राहावे लागत नाही. रामायणात आम्हाला ऑनस्क्रीन नेहमी हसत राहावे लागत असायचे. आता मी आम्ही चिडतो, रागावतो देखील असे दीपीका यांनी म्हटले आहे.

आम्ही रामायण ही मालिका केली तेव्हा अरुणजी तरुण होते. नेहमी हसतमुख असायचे. आता आम्ही म्हातारे झाले आहेत. आताच्या चित्रपटात त्यांची भुमिका रागिट आहे.

इतक्या काळात खूप काही बदलले परंतु एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे लोकांचा आमच्यावरचा विश्वास बदलला नाही. नोटीस चित्रपट( Movie ) हा प्रदिप गुप्ता दिग्दर्शित करत आहेत. आता हा चित्रपट यशस्वी ठरणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Xi Jinping: जिनपिंग यांचे 'अध्यक्षपद' जाणार? विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वबदलाची चीनमध्ये रंगली चर्चा

Usgao: विनापरवाना बांधली भिंत, उसगावात वाढला पुराचा धोका; पंचायतीने बजावली नोटीस

Goa Live News Updates: त्या दोन मुली महाराष्ट्र-नाशिक येथे सापडल्या

Dattwadi Temple: 'प्रशासन चुकले, मामलेदारांविरोधात तक्रार करणार'! साखळीतील मूर्ती चोरी प्रकरणाला वेगळे वळण

Love Horoscope Today: रवि योग आणि नीचभंग राजयोगाचा 'या' राशींच्या लव्ह लाईफवर होणार परिणाम!

SCROLL FOR NEXT