Deepika Padukone Shah-rukh-Khan  Dainik Gomantak
मनोरंजन

Deepika Padukone Birthday Special : दिपीकाच्या वाढदिवसाला शाहरुखचं स्पेशल गिफ्ट...पठाणचं नवं पोस्टर रिलीज

दिपीका पदुकोणच्या वाढदिवसाला किंग खान शाहरुखने दिपीकाला खास गिफ्ट दिलं आहे.

Rahul sadolikar

Deepika Padukone Birthday special : बॉलिवूडची ब्युटी क्वीन दिपीका पदुकोणचा आज वाढदिवस आहे. गेले काही दिवस दिपीका बेशरम रंगच्या बिकीनीवरुन चर्चेत होती ;पण आजच्या स्पेशल दिवशी मात्र दिपीका एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे.

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखने दिपीकाला खास शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुखने पठाण चित्रपटातलं दिपीकाचं एक जबरदस्त पोस्टर सोशल मिडीयावर पोस्ट केलं आहे. हे स्पेशल गिफ्ट पाहुन दिपीका नक्कीच खुश झाली असेल.

गेले काही दिवस दिपीका पठाणमधल्या तिच्या बिकीनीच्या वादावरुन चर्चेत होती ;पण आता मात्र दिपीकाची चर्चा तिच्या या लुकमुळे होणार आहे. या नव्या पोस्टरमध्ये दिपीकाच्या चेहऱ्यावर आणि हातावर जखमा दिसतायत. दिपीका या लुकमध्येही हॉट दिसत आहे.या पोस्टच्या कॅप्शनमध्ये शाहरुख लाडक्या दिपीकाला शुभेच्छा देताना दिसतो.

नवी उंची गाठण्यासाठी तुला शुभेच्छा असं म्हणुन शाहरुखने दिपीकाला शुभेच्छा दिल्या आहेत. दिपीकाला पहिल्या चित्रपटात आपल्यासोबत काम करण्याची संधी देऊन आज इतक्या वर्षानंतर शाहरुखने दिपीकासोबतची मैत्री तशीच ठेवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel: "..तोपर्यंत आम्ही जागेवरून हटणार नाही"! 21 दिवसांपासून चिंबलवासीयांचे उपोषण सुरूच; प्रकल्पाच्या निर्णयानंतर ठरवणार आंदोलनाची दिशा

ED Raid Anjuna: गोव्यात ईडीची मोठी कारवाई! 2.83 कोटींच्या सापडल्या नोटा; बँक खाती गोठवण्याचे आदेश

Birch Club Fire: 'ठोस नियम नसताना नाईटक्लबला परवानगी कशी दिली'? बर्चप्रकरणी सरपंचाच्या कोठडीसाठी पोलिसांचा युक्तिवाद

Goa Politics: खरी कुजबुज; विधानसभेत आणणार अंथरुण

'त्या' रशियन पर्यटकाने केले 15 खून? सीरियल किलरने उडविली गोवा पोलिसांची झोप; संशयिताला 14 दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT