Alia Bhatt Darlings Upcoming Movie Dainik Gomantak
मनोरंजन

Darlings: सोशल मीडियावर आलिया भट्टचा बहिष्कार, #BoycottAliaBhatt हॅशटॅग होतोय ट्रेंड

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा 'डार्लिंग्स' हा चित्रपट प्रदर्शणाच्या उंबरठ्यावर आला आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा 'डार्लिंग्स' हा चित्रपट प्रदर्शणाच्या उंबरठ्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी, निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, जो लोकांना खूप आवडला. हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. (Darlings Alia Bhatt boycott on social media hashtag BoycottAliaBhatt is trending)

मात्र रिलीजपूर्वी सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. आलिया भट्टचा प्रोड्यूसर म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे आणि अभिनेत्री स्वतः या चित्रपटात अभिनय करणार आहे.

आलिया भट्ट, शेफाली शाह आणि विजय वर्मा स्टारर 'डार्लिंग्स' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर 5 ऑगस्टला रिलीज होणार आहे. आलिया भट्टचा लग्नानंतरचा आणि निर्माता म्हणूनही हा पहिलाच चित्रपट आहे. आलियाने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खूप मेहनत घेतली आहे, प्रेग्नेंसीच्या अवस्थेतही तिने तिच्या चित्रपटाचे जागोजागी प्रमोशन केले आहे.

मात्र आता लोक या चित्रपटाला विरोध करताना दिसून येत आहेत. चित्रपटातील पुरुषासोबत घरगुती हिंसाचार हा डार्क कॉमेडी कसा असू शकतो, असे काही लोकांचे या चित्रपटाबाबत मत आहे. एवढेच नाही तर ट्विटरवर सध्या #BoycottAliaBhatt आणि #BoycottDarlings हे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

Goa Politics: मंत्रीपद देतो म्हटलं की धावत येतील, विरोधकांच्या एकीचा उपयोग होणार नाही, 2027 मध्ये गोव्यात भाजपचीच सत्ता; विश्वजीत राणे

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT