Gudi Padwa 2023 Dainik Gomantak
मनोरंजन

Gudi Padwa 2023: अमिताभ ते अजय देवगण बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

Gudi Padwa 2023: महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. आज सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. आनंदाची, सुखसमृद्धी आणि भरभराटीची गुढी आज घरा-घरांत उभारली जात आहे. राजकिय नेत्यासह बॉलिवूड कलाकारांनीही चाहत्यांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

  • अमिताभ बच्चन

बॉलिवूडचे शहनशाहा अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • अजय देवगण

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या आगामी 'भोला' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याने ट्वीट करत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने मराठीत ट्वीट करत लिहिले की, "नमस्कार!  सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा". 

  • उर्मिला मातोंडकर

उर्मिला मातोंडकरने ट्वीट (Twitter) करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तिने ट्वीट केलं आहे, "गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा!! जुन्या दु:खांना मागे सोडून स्वागत करा नववर्षाचे...गुढीपाडवा घेऊन येतो क्षण प्रगती आणि हर्षाचे". 

  • महेश बाबू

दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू यांनी देखील ट्वीट करत चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीट केले आहे,"तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या शुभेच्छा खूप-खूप शुभेच्छा". 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT