Anushka Sharma Instagram /@AnushkaSharma
मनोरंजन

हाऊ रोमँटिक! अनुष्का-विराट वापरतात एकमेकांचे टी-शर्ट

विराट आणि अनुष्का सध्या त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणाचा आनंद घेत आहेत.

दैनिक गोमन्तक

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे इंडस्ट्रीमधील् सर्वात लोकप्रिय आणि चर्मीग जोडपे मानले जाते. चाहते (Fan) त्यांना पॉवर कपल म्हणतात आणि जेव्हा ही जोडी एकत्र एखाद्या कार्यक्रमात पोहचते तेव्हा सगळ्यांच्या नजरा विराट-अनुष्कावर असतात. विराट आणि अनुष्का सध्या त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणाचा आनंद घेत आहेत. 11 जानेवारीला 2020 रोजी अनुष्काने एका सुंदर मुलीला जन्म दिला जिचे नाव वामिका ठवले आहे. अलीकडेच वामिकाचे काही फोटोज इंटरनेटवर व्हायरल झाले होते.

विराट (Virat Kohli) आणि अनुष्का (Anushka Sharma) या दोघांची जोडी ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन केमिस्ट्री अप्रतिम आहे. अनुष्का शर्मा अनेकवेळा पती विराट कोहलीचे कपडे घालते,असे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. तीने एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये असे सांगितले की "ती विराटच्या वॉर्डरोबमधून अनेक वस्तु घेत असते"पुढे अनुष्का म्हणाली 'विशेषतः मी विराटचे टी-शर्ट आणि जॅकेट घालत असते. कारण मी त्यांचे कपडे घातलेले विराटला आवडते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे डिसेंबर 2017 मध्ये इटलीमध्ये अतिशय रोमँटिक आणि राजेशाही पद्धतीने लग्न केले होते.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) बरेच दिवस व्हायरल झाले होते. पण आता त्यांच्या यांच्या मुलीचे फोटो पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. अलीकडेच वामिकांचे फोटो लिक झाले होते. तेव्हा अनुष्काने मीडिया हाऊस आणि चाहत्यांना विनंती केली होती की त्यांनी वामिकाची (Vamika) छायाचित्रे विनंती म्हणून प्रसारित करू नयेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT