Swatantra Veer Savarkar Biopic News, Veer Savarkar Movie News, Randeep Hooda latest movie on Swatantra Veer Savarkar Dainik Gomantak
मनोरंजन

'स्वातंत्र्यवीर सावरकर' यांच्या भूमिकेत झळकणार रणदीप हुड्डा

स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आगामी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या बायोपिकमध्ये स्वातंत्र्यसैनिक वीर दामोदर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे (Movie) शूटिंग जून 2022 पासून सुरू होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबर येथे होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार करणार आहेत. या चित्रपटामध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे वेगवेगळे टप्पे दाखवले जाणार आहेत. (Swatantra Veer Savarkar Biopic News)

रणदीप हुड्डा (Randeep Hooda) ही भूमिका साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे. तो म्हणाला,"असे अनेक वीर आहेत ज्यांनी स्वातंत्र मिळवण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल सर्वाधिक गैरसमज निर्माण करण्यात आला. अशा वीर व्यक्तीची कथा सांगायलाच हवी." निर्माता संदीप सिंगसोबत काम करण्याची रणदीप हुड्डाची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी त्यांनी 2016 मध्ये "सरबजीत" या बायोपिकमध्ये (Biopic) काम केले होते. रणदीप हुड्डाने म्हंटले आहे की, वीर सावरकरांची व्यक्तिरेखा त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक असणार आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर गेल्या एक वर्षाहून अधिक काळ या चित्रपटावर (Movie) काम करत आहेत. ते म्हणाले, " लोकांना अशा कथा सांगण्याची वेळ आली आहे, ज्याकडे दुर्लक्ष केले गेले." स्वातंत्र्य वीर सावरकर आपल्याला इतिहास पाहण्याची संधी देतील. मला संदीपसोबत काम करायचे होते आणि आम्ही एकत्र काम करत आहोत याचा मला आनंद आहे. संदीप सिंग रणदीपचे कौतुक करतांना म्हणाले, "भारतात असे ऐतिहासिक भूमिका साकारणारे खूप कमी कलाकार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT