Bigg Boss Season-15 Dainik Gomantak
मनोरंजन

Big Boss OTT जंगलाच्या मध्यभागी सलमान खान झाला बेपत्ता

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा करणार सलमान खानला बिग बॉसच्या (Big Boss OTT) घरात पोहचण्यासाठी मदत

दैनिक गोमन्तक

बिग बॉस 15 NEW PROMO: बिग बॉस 15 (Big Boss Season 15) लवकरच सुरू होणार असून. बिग बॉस ओटीटी (over-the-top) पूर्ण झाल्यानंतर, या रिअ‍ॅलिटी (Reality show) शोचे निर्माते बिग बॉसची टी.व्ही मालिका (Episode) सुरू करणार आहेत. निर्मात्यांनी आता त्यांच्या नवीन बिग बॉस शोचा दमदार प्रोमो रिलीज केला असून. रिलीज झालेल्या या नवीन प्रोमोमध्ये बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) हा बिग बॉसच्या घराचा शोध घेताना दिसत आहे.

गेल्या आठवड्यात बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनी हीने बिग बॉस ओटीव्हीच्या घरात प्रवेश केला होता. सनी लिओनीने बिग बॉसच्या ओटीटी घरात प्रवेश करण्याची ही पहिली वेळ नाही. मागील सीझनमध्ये अनेक वेळा सनी लिओनीने बिग बॉसमध्ये आपली झलक दाखवली होती.

या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेत्री रेखाचा मादक आवाज ऐकू येत असून तो प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ठरत आहे. रेखा सलमान खानला बिग बॉसच्या घरात पोहचण्यासाठी मदत करताना दिसत आहे. सलमान खान आणि रेखा यांच्या आवाजातील हा प्रोमो तुम्ही पुढील लिंक वर पाहू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

SCROLL FOR NEXT