Rapper Badshah  Twitter
मनोरंजन

Badshah Lamborghini: रॅपर बादशाहने खरेदी केली लक्सरीएस लॅम्बोर्गिनी, करोडो रूपये आहे किंमत

गोमन्तक डिजिटल टीम

रॅपर बादशाह (Rapper Badshah) तरूणाईमध्ये चांगलाच फेमस आहे. बादशाहने नुकतेच लक्सरीएस लॅबॉर्गिनी खरेदी केली आहे. या कारची सर्वत्र चर्चा होत आहे. आकर्षक दिसणाऱ्या या कारची डिझाईन निओ नॉक्टिस पेंट स्कीमनुसार केली आहे. लॅम्बोर्गिनी (Lamborghini) रेंजमध्ये बादशाहने घेतलेली उरुस सध्या सर्वाधिक विकली जाणारी कार आहे.

लॅम्बोर्गिनीची एक्स-शोरूम (Lamborghini Urus SUV) किंमत 3.15 कोटी सुरू होते. तर, पर्ल कॅप्सूल एडिशन 3.43 कोटी (एक्स-शोरूम) पर्यंत जातात. उरुस व्यतिरिक्त, बादशाहकडे ऑडी Q8 (Audi Q8) आणि रोल्स रॉयस राईथ (Rolls Royce Wraith) देखील आहे. बादशाहची नवीनतम कार ही त्याची दुसरी लॅम्बोर्गिनी उरूस आहे. त्याने याआधी सेकंड हँड मार्केटमधून एक कार खरेदी केली होती.

Badshah

टॉप स्पीड

सुपर एसयूव्ही फोक्सवॅगन ग्रुप एमएलबी इव्हो प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ट्विन-टर्बोचार्ज्ड 4.0-लिटर V8 इंजिन आहे. हे इंजिन 6,000 rpm वर 641 bhp ची पॉवर आणि 2,250 rpm वर 850 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ऑल-व्हील-ड्राइव्ह उरुस केवळ 3.6 सेकंदात 100 किमी प्रतितास आणि 12.8 सेकंदात 0 ते 200 किमी प्रतितास वेग गाठू शकते. तसेच कारचा टॉप स्पीड 305 किमी प्रतितास एवढा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

SCROLL FOR NEXT