Rabindranath Tagore Danik Gomantak
मनोरंजन

Rabindranath Tagore यांच्या साहित्यावरील चित्रपट पाहून प्रेक्षकांना अश्रू अनावर

भारतीय लेखक, नोबेल पारितोषिक विजेते रविंद्रनाथ टागोर हे जागतिक कवी आणि भारताचे सर्वोच्च दर्जाचे साहित्यिक आहेत. गुरुदेव रवींद्रनाथ टैगोर यांच्या लिखीत पुस्तकांवर काही चित्रपट प्रदर्शित झाले आहेत

Priyanka Deshmukh

आज महान संगीतकार, चित्रकार, लेखक, कवी आणि विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांची पुण्यतिथी आहे. साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळालेले गुरुदेव हे पहिले आशियाई व्यक्ती होते. त्यांचे साहित्य आजही मोठ्या प्रमाणात वाचले जाते. गुरुदेव रवींद्रनाथ यांचा जन्म 7 मे 1861 रोजी कोलकाता येथे झाला, आणि त्यांचे निधन 7 ऑगस्ट 1941 रोजी कोलकाता येथे झाले. गुरुदेव रवींद्रनाथ यांनी त्यांच्या जीवन प्रवासात साहित्य, संगीत अशा प्रकारे रुजवले जे आजही जगात प्रसिद्ध आहे. रवींद्रनाथ यांच्या साहित्यावर काही चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट देखील बनवले आहेत. (Audience shed tears after watching film on Rabindranath Tagore's literature)

मिलन

1946 मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक नितीन बोस यांचा 'मिलन' हा चित्रपट रवींद्रनाथ टागोरांच्या नौका डुबी या कादंबरीच्या कथेवर बनवला होता. दिलीप कुमार यांच्या आयुष्यातील हा पहिला हिट चित्रपट होता.

काबुलीवाला

गुरुदेव रवींद्रनाथांच्या रचनांमध्ये त्यांची सर्वात प्रसिद्ध रचना काबुलीवाला होती. बिमलरॉय यांनी त्यांच्या या निर्मितीवर 1961 मध्ये काबुलीवाला चित्रपट बनवला होता. आजही हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतो.

उपहार

गुरुदेव रवींद्रनाथांच्या रचनेत एक रचनाही समाप्तीही होती. त्यांच्या या कहानीवर रॉय सुधेंदूने 1971 साली उपहार चित्रपट बनवला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला होता.

चार अध्याय

1997 मध्ये रवींद्रनाथांच्या 'चार अध्याय' या कादंबरीवर आधारित चार अध्याय हा चित्रपट बनवला होता. या कथेतून आपल्याला ब्रिटिश राज्याविरुद्धच्या बंडखोरीबद्दल माहिती मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT