Aryan Khan upcoming Movie  Dainik Gomantak
मनोरंजन

आर्यन खानच्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार ही अभिनेत्री.. गोव्यात होणार शूट

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या आगामी चित्रपटात अभिनेत्री मोना सिंह दिसणार आहे.

Rahul sadolikar

Aryan Khan upcoming Movie : कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे वादग्रस्त ठरलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान निर्दोष सुटला आणि त्याने आपल्या दिग्दर्शनाच्या पदार्पणाची घोषणा केली. आर्यन खान त्याच्या आगामी स्टारडम या प्रोजेक्टमधून दिग्दर्शनात नशीब आजमावणार आहे.

काही दिवसांपूर्वा त्याने सोशल मिडीयावर या प्रोजेक्टची माहिती दिली होती. आता या प्रोजेक्टची एक अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रोजेक्टमध्ये एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे.

मोना सिंह दिसणार चित्रपटात

अमर उजालाच्या वृत्तानुसार मोना सिंग आर्यन खानच्या 'स्टारडम'मध्ये दिसणार आहे. मोना के. 'स्टारडम'मध्ये असल्याच्या बातम्या अलीकडे खूप चर्चेत होत्या. 'स्टारडम'बद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली होती. 

आता मोना सिंग आर्यन खानच्या 'स्टारडम'मध्ये अभिनय करताना दिसणार असल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. अभिनेत्रीशी संबंधित 'स्टारडम' गोव्यात शूट होणार आहे. 

मोना सिंह

मोना सिंगची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. मोनाने आजवर आपल्या कामातून ओळख मिळवली आहे. आता मोना आर्यनच्या 'स्टारडम'मध्ये असल्याच्या बातम्यांना पुष्टी मिळाल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 

सध्यातरी 'स्टारडम'बाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. त्याचवेळी आर्यन खानचे चाहते त्याच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

स्टारडममध्ये मोठी स्टारकास्ट

बॉलिवूडमधील अनेक मोठ्या नावांचा स्टारडममध्ये समावेश आहे. त्यात शाहरुख खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर आणि बॉबी देओलसारख्या मोठ्या नावांचाही समावेश आहे. हे पाहता आर्यन खान आपल्या दिग्दर्शनाची कारकीर्द मोठ्या स्तरावर सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. ही वेब सिरीज रेड चिलीज निर्मित करणार असून तिचे सहा भाग असतील. 

रेड चिलीजचं प्रोडक्शन

रणबीर कपूर, बॉबी देओल यांसारख्या मोठ्या नावांचाही समावेश आहे. हे पाहता आर्यन खान आपल्या दिग्दर्शनाची कारकीर्द मोठ्या स्तरावर सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. ही वेब सिरीज रेड चिलीज निर्मित करणार असून तिचे सहा भाग असतील. 

रणबीर कपूर, बॉबी देओल यांसारख्या मोठ्या नावांचाही समावेश आहे. हे पाहता आर्यन खान आपल्या दिग्दर्शनाची कारकीर्द मोठ्या स्तरावर सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. ही वेब सिरीज रेड चिलीज निर्मित करणार असून तिचे सहा भाग असतील. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT