IPL 2023| Anushka Sharma Video Dainik Gomantak
मनोरंजन

Anushka Sharma Viral Video: अनुष्कालाही थालाचं कौतुक! धोनी फलंदाजीला येताच दिली अशी रिऍक्शन

आयपीएल 2023 मधील अनुष्काचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Puja Bonkile

Anushka Sharma Viral Video: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात सामना पार पडला. अटीतटीच्या या सामन्यात सीएसकेने अखेरच्या षटकात 8 धावांनी विजय मिळवला.

या सामन्या दरम्यान बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील हजर होती. CSK कर्णधार एमएस धोनी मैदानावर येताच त्याच्या नावाचा जयजयकार ऐकुन अनुष्का आश्चर्यचकित झाली होती.

या सामन्यातील स्टेडियममधील अनुष्काचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशाच एका व्हिडिओमध्ये ती RCB अधिकाऱ्यांसोबत बसलेली होती. 

एमएस धोनी फलंदाजीला मैदानावर येताच सर्वत्र धोनी-धोनीचा आवाज घुमू लागला. धोनीचे हे अप्रतिम स्वागत पाहून अनुष्का शर्मा हसू आवरू शकली नाही. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT