Anushka Sharma Instagram
मनोरंजन

Qalaमधील कॅमिओमुळे अनुष्का शर्मा पुन्हा चर्चेत

Anushka Sharma: शाहरुख खानसोबत 'जब तक है जान' या चित्रपटात तिच्या फ्लर्टी लूकने चाहत्यांचे मन जिंकणारी अनुष्का शर्मा तिच्या नव्या लूकने चर्चेत आली आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमध्ये आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी अनुष्का शर्मा ही दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे. अनुष्का सोशल मिडियावर नेहमीच सक्रिय असते. तिचा भाऊ कर्णेश शर्माच्या 'कला' चित्रपटातील तिच्या कॅमिओमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) चार वर्षांपूर्वी शाहरुख खानसोबत 'झिरो' चित्रपटात दिसली होती. दरम्यान, चार वर्षांनंतर 'कला' चित्रपटातील 'घोडे पे सवार' या गाण्यात अनुष्काची खास भूमिका असल्याने तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. अनुष्काच्या जबरदस्त लूकचे फोटो व्हायरल होत आहेत. या खास लूकमध्ये अभिनेत्री 1930-40 च्या दशकातील अभिनेत्रीसारखी दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT