Hera- Pheri 3 Dainik Gomantak
मनोरंजन

Hera-Pheri 3 : हेरा-फेरी 3 मध्ये अक्षय कुमार असणार की कार्तीक आर्यन? दिग्दर्शक 'अनीस बाज्मी' शेवटी बोललेच..

हेरा- फेरा 3 मध्ये नेमकं कोण असणार याबद्दल आता दिग्दर्शक अनीस बाज्मी थेटच बोलले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

फिरोज नाडियाडवाला निर्मित हेरा- फेरी 3 मध्ये कोण काम करणार याबाबत बरीच चर्चा झाली. अक्षय कुमार या चित्रपटात असणार कि नसणार हेही स्पष्ट नव्हतं. काही काळ अक्षय कुमार हा चित्रपट करणार नसुन कार्तिक आर्यन काम करणार असल्याच्या चर्चाही झाली. पण आता या विषयावर दिग्दर्शक अनिस बाज्मी यांनी थेटच भाष्य केलं आहे.

अक्षय कुमार हेरा- फेरी मध्ये काम करणार नाही तो या चित्रपटात काम करणार नाही अशी बातमी आली स्वत: अक्षय कुमारने हे मान्य केलं कि तो या चित्रपटात काम करणार नाही. यानंतर कार्तिक आर्यन याला घेऊन हा चित्रपट करण्यात येणार आहे. पण याबद्दल नेमकं काय खरं आहे हे समजु शकलं नव्हतं पण आता दिग्दर्शक अनीस बाज्मी यांनी यावर थेट भाष्य केलं आहे.

दिग्दर्शक अनीस बाज्मी यांना या चर्चेबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की मी अजुनपर्यंत हा चित्रपट साईन नाही केला पण जोपर्यंत मी चित्रपट साईन करत नाही तोपर्यंत हे कार्तेिक इन अक्षय आउट हे चालत राहणार. थोडक्यात अद्यापही हा चित्रपट कोण करणार हे अजुन निश्चित झाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT