स्वत: ची कार्बन कॉपी बघून आलिया भट्टला आश्चर्याचा धक्का  Instagram/@celesti.bairagey And @aliaabhatt
मनोरंजन

स्वत:ची कार्बन कॉपी बघून आलिया भट्टला आश्चर्याचा धक्का

सोशल मिडियावर हुबेहूब दिसणाऱ्या आसमच्या मुलीचा फोटो व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड अभिनेत्री (Bollywood) आलिया भट्ट (Aliaa Bhatt) सध्या टॉप अभिनेत्रीपैकी एक आहे. तिच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर बनवले आहे. तसेच सौंदर्यासोबतच तिची स्टाइल सुद्धा चाहत्यांना खूप आवडते. सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये (Video) एक आसामची मुलगी हुबेहूब आलिया भट्टसारखी दिसत आहे.

आलिया भट्टसारखी दिसणाऱ्या या मुलीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. एक नजरेत तुमचीही फसवणूक होईल आणि तुम्हाला ती मुलगी आलिया वाटेल. या मुलीचे फोटो पाहून अलियाचे फॅनच नव्हे तर ती स्वत: गोंधळून जाऊ शकते.

दररोज कोणत्या न कोणत्या सेलिब्रिटीचा चेहरा समोर येतो. सध्या ज्या स्टारची चर्चा आहे ती म्हणजे आलिया भट्ट. व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी एक इंस्टाग्राम ब्लॉगर आहे, तिला इंस्टाग्रामवर 33 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. तिचे अकाऊंट celesti.bairagey या नावाने आहे. अलीकडेच या मुलीचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Today Live Updates: डिचोलीत 24 नोव्हेंबरला 'नवा सोमवार'; शांतादुर्गा देवीचा प्रसिद्ध उत्सव रंगणार

Ranji Trophy 2025: 5 विकेट गेल्या, पंजाबच्या कर्णधाराचे झुंझार शतक; महत्वाच्या सामन्यात गोव्याची पकड ढिली

Goa Sand Extraction: वाळू व्यवसायाच्या वादातून गोळीबार, पेडणे पोलिसांची मोठी कारवाई; 5 संशयितांना ठोकल्या बेड्या

Goa Politics: खरी कुजबुज; ‘गोंय विकले घाटार’

Mhaje Ghar: 'फोंड्याला पोरका समजू नका'! CM सावंतांचे भावनिक आवाहन; घरे कायदेशीर करून देणार असल्याची दिली ग्वाही

SCROLL FOR NEXT