Kangana Ranaut Dainik Gomantak
मनोरंजन

कंगना रणौतच्या 'धाकड' वर अमेरिकन लेखक क्रिस गोरने केली खास कमेंट

नुकताच कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) 'धाकड' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

दैनिक गोमन्तक

कंगना रणौत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच कंगना राणौतच्या (Kangana Ranaut) 'धाकड' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहून चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रीया देण्यास सुरुवात केली आहे. काही चाहते म्हणाले, ''कंगनाचा हा आगामी चित्रपट हॉलिवूड (Hollywood) चित्रपटापेक्षा कमी नसेल. चाहत्यांना या चित्रपटाकडून खूप आशा आहेत.'' यासोबतच कंगनाच्या धाकड चित्रपटाचा ट्रेलर हिट झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला केवळ भारतीयच नव्हे तर परदेशातूनही प्रतिसाद मिळत आहे. (After the release of the trailer of Kangana Ranaut's movie Dhakad American writer Chris Gore praised)

दरम्यान, अमेरिकन लेखक क्रिस गोर यांनीही 'धाकड' च्या ट्रेलरवर भाष्य केले आहे. सोशल मीडियावर कंगनाच्या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल गोर यांनी तोंडभरुन कौतुक केले. क्रिस गोर (American Author) यांनी धाकड चित्रपटाचा ट्रेलरही रिट्विट केला आहे.

हॉलिवूड चित्रपटाच्या तुलनेत कंगनाचा धाकड ट्रेलर

यादरम्यान त्यांनी कंगनाच्या ट्रेलरची तुलना हॉलिवूड चित्रपटाशी केली. गोर म्हणाले, 'धाकड' चित्रपटाच्या ट्रेलरची हॉलिवूड चित्रपट 'ब्लॅक विडो'शी तुलना करा. त्यांनी पुढे लिहिले की, "ब्लॅक विडो हा चित्रपटही असाच असायला हवा होता. #DhaakadTrailer #Dhaakad.'

कंगणाने दिलखुलास उत्तर दिलं

कंगनालाही या पोस्टमध्ये गोर यांनी टॅग केले होते, त्यामुळे कंगनानेही ही पोस्ट लक्षात येताच उत्तर दिले. यावर कंगनाने मजेशीरपणे उत्तर दिले, 'भारतीय सर्वोत्तम आहेत.' कंगनाने अमेरिकन लेखकाची पोस्ट पुन्हा पोस्ट करुन उत्तर दिले.

कंगणाने दिलखुलास उत्तर दिलं

कंगनालाही या पोस्टमध्ये गोर यांनी टॅग केले होते, त्यामुळे कंगनानेही ही पोस्ट लक्षात येताच उत्तर दिले. यावर कंगणाने मजेशीरपणे उत्तर दिले - 'भारतीय सर्वोत्तम आहेत.' कंगनाने अमेरिकन लेखकाची पोस्ट पुन्हा पोस्ट करुन उत्तर दिले.

कंगणाची धाकड एन्ट्री

कंगनाच्या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'धाकड' चा ट्रेलर आतापर्यंत 22 दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर कंगना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ट्रेलरमध्ये कंगनाच्या अ‍ॅक्शन आणि स्टाईलची खूप चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत चाहते कंगनाबद्दल म्हणत आहेत की, 'कंगना हे सगळं कसं करते. कंगनाच्या परफेक्शनचं सोशल मीडियावर (Social Media) कौतुक होत आहे.' तर कोणी म्हणत आहे की, 'मी विश्वासच ठेवू शकत नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shahid Afridi: राहुल गांधी चांगले व्यक्ती! शाहिद आफ्रिदीनं केलं कौतुक तर, भाजप सरकारवर केला मुस्लिम विरोधी राजकारणाचा आरोप

दया भाभी परतली! जेठालालच्या Nano Images सोशल मीडियावर Viral; दया-बबितामध्ये कोणाला निवडणार?

Team India New Jersey Sponsor: टीम इंडियाला मिळाला नवा 'जर्सी स्पॉन्सर', प्रत्येक सामन्यासाठी BCCIला देणार 4.5 कोटी

Samsung Galaxy S25 FE: 50MP ट्रिपल कॅमेरा, 4900mAh बॅटरी... बजेटमध्ये प्रीमियम फीचर्स! सॅमसंगचा नवा फोन लाँच, किंमत जाणून घ्या

Viral Video: लाईक्स आणि व्ह्यूजसाठी जीवाशी खेळ! नदीच्या पुलावर लटकून 'तो' करतोय स्टंट, थरारक व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT