After Salman Khan, KRK now eyes Sunny Leone Dainik Gomantak
मनोरंजन

पॉर्न चित्रपटांसाठी Sunny Leone वर कारवाई का नाही: KRKचा सवाल

अनेक बॉलिवूड कलाकारांवर टीका करणाऱ्या केआरकेने(KRK) आपला मोर्चा सनी लिओनिकड(Sunny Leone) वळवला आहे.

दैनिक गोमन्तक

केआरके (Kamal R. Khan), जो स्वतः चित्रपट समीक्षक (Film Critics) बनला आहे, तो आजकाल माध्यमांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. बऱ्याचदा वादात अडकलाला किंवा जो स्वतः अनेक वादांना तोंड फोडतो, केआरके (KRK) त्याच्या स्पष्ट शब्दांसाठी ओळखला जातो.अनेक बॉलिवूड कलाकारांवर टीका करणाऱ्या केआरकेने आपला मोर्चा सनी लिओनिकड(Sunny Leone) वळवला आहे.तिच्यावर अनेक प्रश्नांचा भडीमार करत केआरके तिला टीकेचे लक्ष बनवले आहे. (After Salman Khan, KRK now eyes Sunny Leone)

सनी लिओनि हिच्यावर केआरकेने टीका करण्याचे मुख्य कारण सुरू होते ते राज कुंद्राच्या प्रकरणापासून शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अश्लील चित्रपट बनवून आणि ॲपवर दाखवल्याबद्दल तुरुंगात आहे. राज कुंद्राच्या अटकेपासूनच केआरकेने सनी लिओनि हिच्यावर टीक आरोप आणि टीका करण्यास सुरूवात केली आहे.

जर राज कुंद्रा दोषी आहे तर सनीवर कारवाई का केली गेली नाही, शेवटी तीच भारतातील पॉर्न फिल्म इंडस्ट्रीला प्रोत्साहन देण्यास जबाबदार असल्याचा आरोप करत तिच्या कारवाई करा असे त्याने सांगितले आहे.

केआरकेने एक ट्विट करत आपले याबाबतचे मत व्यक्त केले आहे. 'आज भारतात फक्त सनी लिओनमुळे अनेक व्यावसायिक पोर्न स्टार आहेत . सनीने देशातील अशा उद्योगाला प्रोत्साहन दिले आहे. तरीही पोलिसांनी सनी लिओनवर कोणतीही कारवाई केली नाहीआणि त्याचा परिणाम म्हणून इतर मुली पोर्न स्टार बनण्यास आता घाबरत नाहीत. तसेच केआरके इथेच न थांबता त्याने यासाठी चित्रपट कलाकारांनाही दोष देत केआरकेने पुढेम्हणाला , 'फिल्म इंडस्ट्रीचे लोकही तितकेच जबाबदार आहेत ज्यांनी सनी लिओनीवर टीका करण्याऐवजी तिचे खूप कौतुक केले.' असे म्हणत त्याने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.

केआरकेच्या या ट्विटवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत काही लोकांनी त्याला सपोर्ट केला मात्र काही लोकांनी नेहमीप्रमाणे ट्रोल केले. त्याचबरोबर काही युजर्सनी सनी लिओनीच्या समर्थनार्थ असेही लिहिले की 'ती पूर्वी पॉर्न स्टार म्हणून काम करायची, पण तू अश्लील आहेस.' तसेच , 'सनी लिओन खूप दयाळू आणि संवेदनशील व्यक्ती आहे. त्यांच्यासाठी असे शब्द वापरू नका.असा सल्लाही एकाने केआरकेला दिला आहे.

दरम्यान कॅनडात अनेक वर्षे पॉर्न चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर सनीने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. सनी लिओनीने हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि आज तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले आहे. आज सनीचे करोडो चाहते आहेत, जे तिच्या एका झलकसाठी तुर असतात . सनीने काही वेळातच भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

Cuncolim Fish-Meal Plant: कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत आलेमाव यांचं मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्र्यांना पत्र, नव्या फिश मिल प्लांटची परवानगी रद्द करण्याची केली मागणी

Asia Cup 2025: यूएईमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आशिया कपपूर्वी जाणून घ्या दुबई-अबू धाबीतील आकडेवारी

Margao: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सोनसड्यावर उभा राहणार गॅसिफिकेशन प्रकल्‍प; साडेसात कोटी रुपये खर्च, नगरसेवकांकडून स्वागत

SCROLL FOR NEXT