Actors Anil Kapoor & Anupam Kher | Rishabh Pant Health Update Dainik Gomantak
मनोरंजन

Rishabh Pant Health Update: अनिल कपूर अन् अनुपम खेर पोहोचले डेहराडूनला पंतच्या भेटीला; म्हणाले...

अनिल कपूर आणि अनुपम खेर डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये क्रिकेटपटू ऋषभ पंतला भेटण्यासाठी पोहोचले.

दैनिक गोमन्तक

Rishabh Pant Health : भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा शुक्रवारी सकाळी कार अपघात झाला.  या अपघातात पंत जखमी झाला असून आता त्याच्या प्रकृतीबाबतचे अभिनेता अनिल कपुर आणि अनुपम खेर यांनी अपडेट्स  दिले आहेत.

बॉलिवूड स्टार अनिल कपूर आणि अनुपम खेर डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये क्रिकेटपटू ऋषभ पंतला भेटण्यासाठी पोहोचले होते. तेव्हा एनआयशी बोलतांना ते म्हणाले "आम्ही त्याला आणि त्याच्या आईला भेटलो, त्याची प्रकृती स्थिर आहे. लोकांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले जेणेकरून तो लवकर बरा व्हावा."

दरम्यान, अनेक रिपोर्ट्सनुसार पंत दिल्लीमधून रुडकीला परत येत होता. त्यावेळी तो स्वत: गाडी चालवत होता. पण त्याला झोप येत असल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायरला धडकली. त्यानंतर पंतने विंड स्क्रिन फोडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तो बाहेर आल्यानंतर त्याची कार पूर्ण जळून खाक झाली आहे. आता या अपघातामुळे पंतला पुढील बराच काळ क्रिकेटपासून दूर रहावे लागण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Unlucky Zodiac Signs: अंगारक योगामुळे वाढणार अडचणी; 'या' तीन राशींनी कर्ज, गुंतवणूक आणि मोठे व्यवहार टाळावेत

Majhe Ghar Scheme: 'माझे घर' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! तक्रारी निवारणासाठी विशेष हेल्पलाईन सुरू

Baga Beach Safety: 'डेथ पॉईंट' ठरणार का हा कठडा? बागात विशेष टास्क फोर्स आणि कडक नियमांची स्थानिकांची मागणी

Goa Drunk Driving: मद्यपी चालकांवर आता थेट गुन्हे! वाहतूक खात्याचा निर्णय, पोलिसांना कठोर कारवाईच्या सूचना

Bastora Fire Incident: मुले शाळेत, आई-वडील कामावर अन् मागे सगळंच संपलं! सोन्याचे दागिने, कपडे अन् अन्नधान्य जळून खाक; दुर्घटनेत कुटुंबाचे नुकसान

SCROLL FOR NEXT